Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

APMC Police Action : एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता मार्केट परिसरात कथित वेश्याव्यवसायाविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यासोबतच अनधिकृत स्टॉल्स आणि अतिक्रमणांवरही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jun 16, 2026 | 08:13 PM
एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई

एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई

Follow Us
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई : एपीएमसी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पदभार स्वीकारल्याच दिवशी एमएच-४३ बारवर कारवाई केल्यानंतर आता जनता मार्केट परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एपीएमसी पोलिसांनी जनता मार्केट परिसरात छापा टाकून वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचा संशय असलेल्या पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

शस्त्रे, काडतुसे आणि ड्रग्ज… देशाच्या राजधानीत मोठी खळबळ; पाकिस्तानातून सुत्रे हलवणाऱ्या ७ जणांना ठोकल्या बेड्या!

एपीएमसी पोलीस ठाण्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या कारवाया होत होत्या. मात्र, नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून काही ठिकाणी ‘फिक्स पॉईंट’च्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

दरम्यान, वेश्याव्यवसायाविरोधातील कारवाईसोबतच जनता मार्केट परिसरातील अनधिकृत स्टॉल्स आणि अतिक्रमणाविरोधातही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. तुर्भे विभाग आणि एपीएमसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अनेक अनधिकृत उभारणींवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai Police : पुन्हा बार, पब नवी मुंबई पोलिसांची करडी नजर; पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढली धास्ती

नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आगमनानंतर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील कामकाजाला अधिक गती मिळाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जनता मार्केट परिसरातील काही लॉज आणि संशयित ठिकाणांची तपासणी वाढविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अवैध धंदे, अतिक्रमण आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटकांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Apmc police crackdown on illegal activities prostitution racket and encroachment action janta market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai Crime
  • Navi Mumbai News
  • Vashi

संबंधित बातम्या

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत
1

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.