Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: अवघ्या १२ दिवसांत संसार संपला! नवविवाहित तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या 12 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या गणेश कोळी या तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नी ड्युटीवर असताना त्यांनी भाड्याच्या खोलीत टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 09:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंबाजोगाईत नवविवाहित तलाठ्याची आत्महत्या.
  • लग्नाला अवघे 12 दिवस झाले होते.
  • आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिस तपास सुरू.
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तलाठी तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली. त्या तरुणाची पत्नी ड्युटीवर गेली असताना त्याने भाड्याच्या खोलीत असलेले लोखंडी हूकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी असे आहे. ते चंद्रपूर महोत्सव विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. तर त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. अवघे बारा दिवसांपूर्वीच मृत गणेश कोळी यांचा विवाह झाला होता. हे दोघेही अंबाजोगाईतील मोरेवाडी या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होते.

Raigad Crime: रायगड हादरला! खालापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या

त्यांची पत्नी ड्युटीवर गेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्या मागचे नेमके कारण अध्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दारू दुकानातील कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, संतोष देशमुख प्रकरणासारखी मारहाण झाल्याचा आरोप

 बीड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यावर जशी मारहाण करण्यात आली तशीच मारहाण या प्रकरणातील तरुणावर देखील करण्यात आल्याचे आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. घडलेली घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालपिल परिसरात घडली.

उमेश दळवी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उमेश दळवी चे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पिढीतेचा कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. पीडित कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या मागणीसाठी ठिय्या दिला. या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

उमेश दळवी यांचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या हत्यानंतर बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जातो.

चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी आहे.

  • Que: गणेश कोळी कोणत्या पदावर कार्यरत होते?

    Ans: ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते.

  • Que: घटना घडली तेव्हा पत्नी कुठे होती?

    Ans: पत्नी ड्युटीवर गेली असताना ही घटना घडली.

Web Title: Beed crime married life ends in just 12 days newlywed talathi commits suicide by hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले
2

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
4

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.