Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड जिल्ह्यातील परळी येथे 30 वर्षीय रेल्वे पोलीस अधिकारी नितीन ढगे यांनी भाड्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आठवड्यावर लग्न असताना घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 10:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • परळीतील माधवबाग परिसरात रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
  • आठवड्यावर लग्न असताना टोकाचं पाऊल उचलल्याने धक्का
  • कामाचा तणाव की अन्य कारण? पोलिसांकडून तपास सुरू
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी रेल्वे खात्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परळीतील माधवबाग परिसर हादरून गेला आहे. हा धक्कादायक प्रकार १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ वाजता घडला. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नितीन पंडीत ढगे (वय 30) रा लोहारा ता. लोहार जिल्हा धाराशिव असे आहे. नितीनचे आठवड्यावर लग्न होते. त्याच्या घरी लग्नाची तयारी सुरु होती. नितीन हा दोन दिवसांच्या सुट्टीवर आपल्या धाराशिव जिल्ह्यातील लोहार या गावी गेला होता. सुट्टी संपल्यानंतर तो कामावरती रुजू झाला. मात्र तो शुक्रवारी सकाळी ७-८च्या दरम्यान गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dhule Crime: धुळे हादरलं! 18 वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; हात हवेत पण CCTV मध्ये ‘कोणी तरी ओढतंय’ असा थरार

या घटनेची माहिती परळी पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून नितीनला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्रास दिला होता त्यातूनच त्याने आपलं जीवन संपवलं. मात्र, जीवन संपवण्यामागचं हे अधिकृत कारण असू शकतं का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस आत्महत्येमागील कारण शोधात आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

बीड हादरलं! तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.

Solapur Crime: ‘लग्न करतो’ म्हणत शोषण! तरुणीवर अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; काय घडलं नेमकं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: नितीन पंडीत ढगे (वय 30), रेल्वे पोलीस अधिकारी, मूळ धाराशिव जिल्ह्यातील.

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: परळी, माधवबाग परिसरात 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी.

  • Que: आत्महत्येचं कारण काय?

    Ans: अधिकृत कारण स्पष्ट नाही; कामाचा तणाव असल्याची शक्यता तपासात.

Web Title: Beed crime young railway police officer commits suicide by hanging just a week before his wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त
1

मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…
2

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार
3

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार

Kolhapur Crime: शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी 25 हजारांची लाच; कोल्हापूरात प्रशासन अधिकारी ACBच्या जाळ्यात
4

Kolhapur Crime: शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी 25 हजारांची लाच; कोल्हापूरात प्रशासन अधिकारी ACBच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.