Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Twisha Sharma: पुन्हा पोस्टमॉर्टमच्या मागणीला कोर्टाचा नकार; याचिका फेटाळली, आता मृतदेह…

निवृत्त न्यायाधीश यांची सून असणारी ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मृत ट्विशा हिचा दिल्ली एम्समध्ये पुन्हा पोस्टमॉर्टम करावा अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 08:17 PM
Twisha Sharma: पुन्हा पोस्टमॉर्टमच्या मागणीला कोर्टाचा नकार; याचिका फेटाळली, आता मृतदेह…
Follow Us
Follow Us:

ट्विशा शर्मा केसमध्ये कुटुंबीयांना कोर्टाचा दणका
पुन्हा पोस्ट पोर्टम करण्याची याचिका फेटाळली 
आरोपीला अटक झाल्याशिवाय अन्त्यसंस्कार न करण्याची भूमिका 

Twisha Sharma Case: मध्यप्रदेशमधील ट्विशा शर्माचे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. ट्विशा शर्माच्या (Crime) मृत्यूनंतर कुटुंबाने न्यायासाठी कठोर भूमिका घेतल्याने हे प्रकरण देशभर चर्चेत आले आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. मात्र आता  ट्विशा शर्माच्या प्रकरणात अजूनही आरोपीला शिक्षा झाली नाही ज्यामुळे कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार पुढे ढकलले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा निर्धार ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यातच आता भोपाळ जिल्हा कोर्टाने ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांना धक्का दिला आहे.

निवृत्त न्यायाधीश यांची सून असणारी ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मृत ट्विशा हिचा दिल्ली एम्समध्ये पुन्हा पोस्टमॉर्टम करावा अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे न्यायाची प्रतीक्षा करत असलेल्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

कोर्टाने पुन्हा पोस्ट पोर्टम करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. तरी मृतदेह मध्य प्रदेश कोणत्याही सुरक्षित ठिकाणी किंवा शवगृहात ठेवण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. ट्विशाचा मृतदेह सध्या भोपाळ एम्समध्ये ठेवण्यात आला आहे. मात्र मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी मायनस 80 तापमान असणे आवश्यक आहे, असे एम्सचे म्हणणे आहे. मात्र ही सुविधा भोपाळमध्ये नसल्याचे समोर येत आहे.

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही

ट्विशा शर्माच्या प्रकरणात अजूनही आरोपीला शिक्षा झाली नाही ज्यामुळे कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार पुढे ढकलले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा निर्धार ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यातच आता ट्विशाच्या मृत्यूला ९ दिवस पालटून गेल्याने पोलिसांनी आता कुटुंबाला पत्र लिहित विशेष अपील केली आहे.

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील रहिवाशी ट्विशा शर्माचं लग्न मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील वकिल समर सिंह याच्याशी करण्यात आले होते. माहितीनुसार, समर सिंह हा माजी न्यायाधिश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आहे. लग्नात ट्विशाच्या कुटुंबियांनी वर पक्षाला भरगच्च हुंडा दिला पण तरीही लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर ही घटना देशभर चांगलीच रंगली.

Web Title: Bhopal court refuse twisha sharma double post mortem in delhi aiims madhya pradesh murder crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Bhopal News
  • Court News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
2

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक
3

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान
4

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.