Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: सर, प्लीज गेट उघडा..,फक्त १० मिनिटांचा उशीर आणि बोर्डाची परीक्षा हुकली; विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी

फक्त १० मिनिटांच्या उशिरामुळे दहावीच्या परीक्षेला प्रवेश नाकारल्याने विद्यार्थिनी कोमल कुमारी निराश झाली. परत जाताना तिने धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 09:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दहावीच्या परीक्षेसाठी १० मिनिटे उशीर झाला.
  • परीक्षा केंद्राने प्रवेश नाकारला.
  • निराश होऊन धावत्या ट्रेनमधून उडी घेतली.
बिहार: बिहार येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत पोहोचायला १० मिनिट उशीर झाल्याने परीक्षा हुकली. विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी मारून संपवले जीवन. ही घटना पाटण्यातील मसौढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजचक गावातील आहे. मृत विद्याथीनीचे नाव कोमल कुमारी असे आहे.

Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”

काय घडलं नेमकं?

कोमल दहावीत शिकत होती. मंगळवारी बरनी येथील परीक्षा केंद्रावर तिचा पेपर होता. परीक्षेसाठी ती सोमवारीच महाराजचक येथील आपल्या नातेवाईकांच्या गावी गेली होती. त्या गावावरून परीक्षा केंद्र सुमारे ६ किलोमीटर अंतरावर होतं. कोमलची परीक्षा ९:३० ला सुरु होणार होती. आणि सकाळी ९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक होतं. मात्र कोमलला परीक्षा केंद्रावर पोहोचला उशीर झाला, ती साधारण ९:१० वाजता तेथे पोहोचली. केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अवघ्या १० मिनिटांच्या विलंबामुळे कोमलला केंद्राच्या आत प्रवेश मिळाला नाही.

विनवणी केली पण…

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर गेट बंद असल्याचं पाहून कोमलने गेट वाजवण्यास सुरुवात केली. कोमल वारंवार विनवणी करत होती, सर, प्लीज गेट उघडा, परीक्षा ९:३० वाजता सुरू होणार आहे. मला फक्त १० मिनिटे उशीर झाला आहे. अजून २० मिनिटं शिल्लक आहेत. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मात्र, तिचं कोणीही ऐकून घेतलं नाही. खूप प्रयत्न करूनही गेट न उघडल्याने ती निराश झाली.

धावत्या ट्रेनमधून मारली उडी

कोमल काही वेळात नदौल येथे पोहोचली आणि ट्रेनमध्ये बसली. तरेगना आणि मसौढी कोर्ट स्टेशनच्या दरम्यान महाराजचक गावाजवळ तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने कोमलला रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाला.

सोशल मीडियामुळे ओळख पटली…

सुरुवातीला कोमलची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर ग्रामस्थांनी तिची ओळख पटवून कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील मंटू यादव बाहेर मजुरी करतात. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, परीक्षा नियमांच्या अति-कठोरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनीला परीक्षा देता का आली नाही?

    Ans: ती सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचल्याने प्रवेश नाकारला गेला.

  • Que: पुढे काय घडले?

    Ans: निराश झालेल्या विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी घेतली.

  • Que: या घटनेनंतर कोणता मुद्दा चर्चेत आला?

    Ans: परीक्षा नियमांची अति-कठोरता आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण.

Web Title: Bihar crime sir please open the gate just 10 minutes late and missed the board exam student jumped from a moving train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.