Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

नाशिकच्या आखतवाडे गावात चिकन आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या शेतकरी दाम्पत्यापैकी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू झाला आहे. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 02:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चिकन आणि दही खाल्ल्यानंतर वृद्ध शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली.
  • पत्नीच्या मृत्यूनंतर 10 दिवसांनी पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • विषबाधेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून FDA च्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावात घडलेल्या संशयित विषबाधा प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. चिकनचे जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. शेतकरी दाम्पत्यापैकी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता तब्बल 10 दिवसांनी पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याचा शोध घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा तपास करत असून प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय घडलं नेमकं?

रविवार 28 जून रोजी रात्री वृद्ध शेतकरी दाम्पत्याने चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्लं. खाऊन झाल्यांनतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १० दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी

FDA ची टीम दाखल

मात्र नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढणे जिल्हा वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान बनलं आहे. सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे अन्न व औषध प्रशासनाची (FDA) टीम दाखल झाली होती. त्यांनी संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल) संकलितही करण्यात आले होते. मात्र अद्याप या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आला आहे. यामुळे दुचाकीस्वाराच्या पोटात थेट चाकूने वार केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.

Hyderabad Crime: पती बेपत्ता असल्याचा बनाव, हैदराबादहून मृतदेह महाराष्ट्रात आणून पुरला; थरारक कट अखेर उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: आखतवाडे, सटाणा (नाशिक).

  • Que: पतीचा मृत्यू पत्नीच्या मृत्यूनंतर किती दिवसांनी झाला?

    Ans: 10 दिवसांनी.

  • Que: विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे का?

    Ans: नाही, तपास सुरू आहे.

Web Title: Nashik news ate chicken followed by curd wife died husband also passed away 10 days later cause remains a mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
2

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
4

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.