Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

बिहारच्या मोतिहारीमध्ये नवजात बाळाच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बाळाचा सौदा करणारे त्याचेच आई-वडील असल्याचा आरोप असून, ५४.५० लाख रुपयांच्या कथित व्यवहारामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 10:16 AM
जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

Follow Us
Follow Us:
  • नवजात बाळाचा ५४.५० लाखांना कथित सौदा
  • आई-वडिलांसह ५ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
  • रकमेच्या वादातून बाळाच्या विक्रीचा प्रकार उघडकीस
बहारमधील मोतिहारी येथून मुलांच्या तस्करीचे एक प्रकरण समोर आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात मुलाची तस्करी करणारे आरोपी त्याचे स्वत:चे जन्मदाते आई-वडिल आहेत. त्यांनी काही लोकांसोबत मिळून आपल्या मुलाचा ५४.५० लाखाला साैदा केला. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर मुलाचे आपल्या आईसोबत एक घट्ट नातं तयार होत असल्याचं सांगितलं जातं पण या प्रकरणात मात्र भलतंच घडून आलं. जन्म दिला आणि कोणताची विचार न करता आई-वडिलांनीच मुलाचा साैदा केला. रक्कमेवरुन वाद झाला असता हे प्रकरण उघडकीस आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मदतीचा हात की नराधमांचा सापळा? १९ वर्षीय तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न

लाखोंमध्ये स्वत:च्या मुलाला विकले

पोलिसांनी या प्रकरणात आई-वडिलांसह एकूण पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. बाळ सुखरुप असून त्याला विकण्यासाठी लावलेली रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नवजात बाळाची कथित खरेदी-विक्रि डिल ५४.५० लाखांना करण्यात आली होती. तथापि, मुलाच्या आई-वडिलांना आणखी १.५० लाख रुपये देण्यात आले. दावा आहे की, उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे होती. याच रकमेवरुन वाद सुरु होता ज्यात संपूर्ण घटना उघडकीस आली. घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहचली आणि पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारावाई करायला सुरुवात केली.

आई-वडिलांसह ५ जणांना अटक

या प्रकरणात पोलिसांनी, घटनास्थळावरुन बाळाला आपल्या ताब्यात घेतलं असून मुलाचा साैदा करणारे आई-वडिल आणि त्यांच्यांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नवजात बाळाचे वडिल प्रमोद साहनी आणि त्यांची पत्नी हिंदू देवी, कथित मध्यस्थ तान्या खातून उर्फ ​​कुरैसा खातून, आणि आशा कार्यकर्त्या शोभा सिंग आणि चिंता देवी यांचा समावेश आहे.

धक्कादायक ! एसटी बसमध्ये गुंडाची महिलेवर लघुशंका; महिलेच्या मुलीसमोरच घडला प्रकार

रकमेच्या वादातून पोल खुलली

पोलिस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून या घटनेतील प्रत्येक कडीला सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कथित ५४.५० लाखांची ही डिल नक्की कुणासोबत केली जात होती याचा तपास केला जात आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का किंवा याआधीही अशा किती गुन्ह्यांमध्ये आरोपींचा समावेश आहे असा सखोल तपास पोलिस करत आहेत.

 

Web Title: Bihar motihari newborn baby sale 54 50 lakh crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
1

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
2

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
3

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
4

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.