Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Baramati Journalist House Robbery News: बारामतीतील तांदुळवाडी परिसरात पत्रकाराच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे पावणे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 14, 2026 | 09:04 PM
Baramati robbery case

Baramati robbery case

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत चोरट्यांचा बंद घरावर डल्ला
  • सोन्या-चांदीसह लाखोंचा ऐवज गायब
  • पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

बारामती : बारामती (तांदुळवाडी ) हद्दीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी पत्रकाराचे चक्क बंद घर फोडुन अडीच तोळे सोने , चांदी सह अन्य मिळुन सुमारे पावणे चार लाख रुपय किंमतीच्या ऐवजाची चोरी झाली. यामुळे तांदुळवाडी परिसरात या चोरीच्या घटनेमुळे हादरली आहे.बुधवार दि.१४ रोजी पत्रकार. संतोष दहिदुले आई आजारी असल्याने वडिल अंबादास दहिदुले हे बारामती येथील दवाखान्यातुन सकाळी ८ च्या सुमारास बारामती तांदुळवाडी हद्दीत निवासास्थानी आले. घराजवळ आले असता मुख्य गेट तर लाकडी दरवाजाचा कोयंडा टिकावाच्या सहाय्याने तोंडुन चोरट्याने आत प्रवेश केला.

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

घरातील बेडरुम मध्ये चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने उचका पाचक केली. त्यानंतर चोरट्याने स्वयंपाक घरात मोर्चा वळवत या ठिकाणी पिशव्या , डबे शोधला. या स्टीलच्या डब्ब्यात सोन्याचा एक तोळ्याचा गंठण , दुसरा सोन्याचा गंठण अर्धा तोळा ,२ सोन्याची कर्ण फुले १ तोळयाची तर चांदीची जोडवे आणि रोख रक्कम असे सुमारे पावणे चार लाख रुपयांची चोरी झाली. हि चोरी मंगळवार दि.१४ रोजीच्या २ च्या सुमारास झाली असुन काही साड्या , वडिलांचे कपडे देखील चोरीला गेल्याचे या वेळी संतोष दहिदुले यांनी सांगीतले.या संदर्भात बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या बारामती व ग्रामीण भागामध्ये गस्तीच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असुन याचबरोबर दादा पाटील नगर परिसरात मुख्य लक्ष ठेवले जाणारा आहे. बारामतीची वाढती लोकसंख्या आणि योग्य नियोजन करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी माहिती दिली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करण्यावर भर दिला आहे. नागरिकांनी घराबाहेर जाताना दरवाजे व्यवस्थित बंद करावेत तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले जात आहे.

RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Web Title: Baramati journalist house robbery tandulwadi theft news pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • crime news
  • Robbery case

संबंधित बातम्या

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
1

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
2

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
3

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…
4

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.