Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई-मुलाच्या नात्याला काळीमा! मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार, आरोपीला स्थानिकांकडून बेदम मारहाण

बिहारमधील मुजफ्फरपूर येथे आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला बेदम मारहाण केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2026 | 10:26 AM
आई-मुलाच्या नात्याला काळीमा! मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार, आरोपीला स्थानिकांकडून बेदम मारहाण

आई-मुलाच्या नात्याला काळीमा! मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार, आरोपीला स्थानिकांकडून बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:
  • मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; परिसरात संताप.
  • संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली; पोलिसांनी हस्तक्षेप करून ताब्यात घेतले.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू.
आई-मुलाचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नात मानलं जात. यात प्रेम, आपुलकी, ममता, काळजी अशा अनेक भावना असतात. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच अलिकडे बिहारच्या मुजफ्फरपुर येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इथे एका मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्याच जन्मदात्या आईचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर येत आहे. घटनेची माहिती आजूबाजूला पसरल्यानंतर स्थानिकांमध्ये रागाचा फडका उडाला. संतापाच्या भरात लोकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केल्याचेही स्पष्ट होत आहे.

अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर…

अंगावर काटा आणणारी ही घटना मुझफ्फरपूरच्या सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. तथापि, स्थानिकांच्या तावडीतून आरोपीला सोडवण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागली. जमलेली लोक आरोपी मुलावर इतकी भडकली होती की मारहाणीत जीव जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक प्रयत्नांनंतर स्थानिकांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडले आणि पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

स्थानिकांनी एकत्रित केला हल्ला

ही संपूर्ण घटना मुजफ्फरपुर जिल्ह्यातील सकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मझौलिया पंचायतीच्या एका गावात घडून आली आहे. तीन दिवसांपूर्वी, मुलगा मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि त्याने आपल्याच आईचे लैंगिक शोषण केले. नंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. हा संताप पुढे इतका वाढला की जमावाने एकत्रिपण आरोपी मुलावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

Uttarpradesh Crime : लपंडाव खेळात असताना ९ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर! ७ ते १२ वर्षीय मुलांनी केला सामूहिक अत्याचार

पोलिसांनी आरोपीला केली अटक

घटनेची माहिती मिळताच सकरा पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक आरोपीला मारहाण करत होते. अशात पोलिसांनी बराच प्रयत्न करुन आरोपीला जमावाच्या तावडून सोडले आणि गाडीत बसवून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या घटनेचे फुटेज देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. पोलिस सध्या घटनेचा तपास करत असून पुराव्यांच्या आणि जबाबाच्या आधारावर आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

Web Title: Bihar muzaffarpur son arrested for alleged sexual assault on mother villagers thrash accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Rape Case

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.