आता खासदार आणि येणाऱ्या पाहुण्यांना संसदेतच निरोगी आणि चविष्ट जेवण मिळेल. खासदार आणि अधिकारी निरोगी राहावेत आणि चांगले काम करावे यासाठी त्यांना संसदेतच निरोगी अन्न पुरवले जाईल.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक मांडले जाईल असे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीयायांच्याकडून सोमवारी सांगण्यात आले आहे.
राज्यसभेच्या ९ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. त्यात तामिळनाडूतील ६ आणि आसाममधील २ जागांचा समावेश आहे. यामुळे राज्यसभा निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड गेल्या काही दिवसांपासून न्यायपालिकेबाबत विधानं करत आहेत. आज मंगळवारीही त्यांनी संसदच सर्वोच्च असल्याचा पुनरुच्चार केला, त्यामुळे श्रेष्ठ कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारच्या मते, वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करण्याचे उद्दीष्ट पारदर्शकता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी आहे. प्रस्तावित दुरुस्तीमुळे वक्फ प्रशासन अधिक सुव्यवस्थित होईल.
भाजपचे काही मित्रपक्ष वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत. सत्ताधारी एनडीएतील प्रमुख घटक पक्ष तेलगू देसम पक्ष आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलावर या विधेयकाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनात केलेली घसघशीत वाढ भुवया उंचावणारीच म्हटली पाहिजे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार खासदारांच्या पगारात तब्बल 24 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याचे दिसून येते.
केंद्रातील मोदी सरकारकडून खासदारांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. खासदारांच्या पगारामध्ये 24 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढल्यामुळे ही वाढ केली आहे.
विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्या जागांपर्यंत एकाही पक्षाला पोहोचता आलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे. विरोधी पक्ष नेत्या शिवाय विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे.
नुकतेच संसदीय हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. मात्र सध्या भारतीय संसदेमध्ये नेत्यांमध्ये चर्चा कमी आणि भांडण जास्त होत आहेत. हुज्जत, भांडण आणि रुसणे फुगणे यामध्ये जास्त वेळ जातो आहे.
संसद भवन परिसरामध्ये पाणी गळत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली, यानंतर आता संसद भवन परिसरामध्ये माकडं शिरल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर संसद भवन परिसरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडल फोडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दिल्लीत एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली…
दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून सभागृहात प्रवेश केल्याची घटना घडल्यानंतर संसदेतील परिस्थितीबाबत, तेथे उपस्थित खासदारांनी सांगितले की, संसदेच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा काही दहशतवादी घुसल्याचे त्यांना वाटले. या तरुणांनी तेथे धूर…
राजधानी दिल्लीत 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक आणले जाणार यावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत.…