Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : तळोजा तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडावर क्रूर अत्याचार, भावाचा गंभीर आरोप

Lawrence Bishnoi gang in Taloja jail : लॉरेन्स बिश्नोई गँगमधून एक बातमी समोर येत आहे. तळोजा तुरुंगात असलेल्या हरपाल सिंगवर प्रशासनाने अमानुष छळ केल्याचा आरोप केल्याचे समोर आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2025 | 03:38 PM
तळोजा तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडावर क्रूर अत्याचार, भावाचा गंभीर आरोप

तळोजा तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडावर क्रूर अत्याचार, भावाचा गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य, नवी मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत कायम आहे. अशातच आता तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड हरपाल सिंग उर्फ हॅरियर नावाच्या कैद्यावर तुरुंग प्रशासनाने अमानुष छळ केल्याचा आरोप हरपाल सिंगच्या भावाने केला आहे. माध्यमांशी बोलताना हरपाल सिंगच्या भावाने सांगितले की, त्याच्या भावाला आत खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली जात आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात तैनात असलेला कदम नावाचा एक अधिकारी हरपाल सिंगकडून पैशाची मागणी करत होता. हरपालने पैसे देण्यास नकार दिल्यावर, तेव्हापासून त्याचा सतत छळ केला जात आहे. असा आरोप आहे की त्याचा केवळ मानसिकच नाही तर शारीरिक छळही केला जात असल्याचं हरपाल सिंग याचं म्हणणं आहे. तसेच आरोपी गुरपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊस वर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? सोनमचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सुरक्षित घर किंवा सुरक्षित कोठडीत हलवण्याची मागणी

हरपाल सिंगच्या भावाने सांगितले की, ही माहिती त्याला एका तरुणाने दिली होती. जो अलीकडेच न्यायालयात सापडला होता आणि त्याच तुरुंगात होता. तरुणाने सांगितले की, हरपाल अतिशय कठीण परिस्थितीत आहे, आणि त्याला सतत छळ सहन करावा लागत आहे. कुटुंबाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की हरपाल सिंगला सुरक्षित घरात किंवा सुरक्षित कोठडीत स्थानांतरित करावे आणि तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य चौकशी सुरू करावी. त्यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग आणि उच्च न्यायालयाकडे हस्तक्षेपासाठी अपील देखील केले आहे. या प्रकरणात अद्याप तुरुंग प्रशासनाकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु जर केलेले आरोप खरे असल्याचे आढळले तर हे केवळ गंभीर मानवी हक्क उल्लंघनाचे प्रकरणच नाही तर तुरुंग व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. आरोपी गुरपाल सिंग उर्फ हॅरियर हा सलमान खानच्या फार्म हाऊस वर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी राजस्थान पोलिसांनी आग्रा येथील बाह परिसरातून लॉरेन्स विश्नोई टोळीच्या एका सदस्याला अटक केली आहे. आरोपीने श्री गंगानगर येथील त्याच्या एका साथीदारासह तेथील एका प्रतिष्ठित व्यावसायिकावर गोळीबार केला होता. यापूर्वी, टोळीतील सदस्यांनी व्यावसायिकाकडून चौथची मागणी केली होती. घटनेपासून राजस्थान पोलिस आरोपीचा शोध घेत होते. राजस्थानातील श्री गंगानगरमध्ये, लॉरेन्स विश्नोई टोळीतील सदस्यांनी काही काळापूर्वी एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपयांची चौथची मागणी केली होती. चौथ न दिल्याने, टोळीतील सदस्यांनी व्यावसायिकावर गोळीबार केला. या प्रकरणात, शनिवारी रात्री राजस्थान पोलिसांनी बाह येथील महानगर नगर पक्की तलैया येथील रहिवासी गोलू उर्फ ​​मंतन याला अटक केली.

Patan Accident: पाटणमध्ये दोन गाड्यांची समोरासमोर भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू तर…

Web Title: Brutal assault on lawrence bishnoi gang in taloja jail serious allegations against brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Lawrence Bishnoi
  • police

संबंधित बातम्या

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
1

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
2

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Crime News : ‘एका रात्रीत अभिनेत्री बनवीन…, प्रशिक्षणाच्या बहाण्याने बोलवलं अन्…,’ दीड वर्ष केला बलात्कार
3

Crime News : ‘एका रात्रीत अभिनेत्री बनवीन…, प्रशिक्षणाच्या बहाण्याने बोलवलं अन्…,’ दीड वर्ष केला बलात्कार

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
4

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.