Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: बुलढाण्यात हृदयद्रावक घटना! पोटच्या चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून वडिलांची आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यातील भाले अंजन गावाजवळील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पती-पत्नीतील सततच्या वादातून वडिलांनी प्रथम आपल्या चार लहान मुलांना विहिरीत फेकल्याचा आणि नंतर स्वतःही जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 08:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • विहिरीत एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळले.
  • कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  • पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पोटच्या चार लेकरांना विहिरीत फेकून वडिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एकाच विहिरीत पाच मृतदेह पाण्यात तरंगत दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली होती. घडलेली घटना बुलढाणा जिल्ह्यातील जामोद पोलीस ठाणे परिसरातील भाले अंजन गावाजवळ घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

24 तासांनी उलगडले आंबेनळी घाटातील मृत्यूचे रहस्य; मोबाईल लोकेशनमुळे लागला सुगावा

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील वडिलांचे नाव विजय मुसा किरडिया असे आहे. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीला तिच्या माहेरी सोडल्या आणि मुलांसोबत एकटा राहत होता. आणि अचानक काल सकाळी विहिरीत पाच मृतदेह आढळून आले.

मृत्यू झालेले चारही मुलं जवळपास 7, 5, 4 आणि 2 वर्षांचे असे आहेत. या चिमुकल्यांना त्यांच्याच वडिलांनी विहीर फेकलं आणि त्यानंतर विहिरीतून पाणी काढण्याच्या लाकडाला गळफास घेत आपला जीवन संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होत पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे. पुढच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह जडला आणि त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव अनिकेत समाधान घायवट (वय 21) असे आहे. तर मृत व्यक्तीचे नाव समाधान घायवट (वय 44) असे आहे. समाधान घायवट हे गेल्या दोन दिवसांपासून घरी परतलेच नव्हते. मुलाने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तात्काळपणे तपासाला सुरुवात केली. तक्रार दाखल केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पोलिसांनी पुन्हा तरुणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील भाले अंजन गावाजवळ ही घटना घडली.

  • Que: विहिरीत किती मृतदेह आढळले?

    Ans: विहिरीत पाच मृतदेह आढळले.

  • Que: पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आले?

    Ans: पती-पत्नीतील वादातून वडिलांनी चार मुलांना विहिरीत फेकून स्वतःही जीवन संपवल्याचा संशय आहे.

Web Title: Buldhana crime heartbreaking incident in buldhana father commits suicide after throwing his four young children into a well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास
1

Navi Mumbai Crime : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास

Thane Crime: ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा
2

Thane Crime: ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा

Rajasthan Crime: प्रेमसंबंधांच्या संशयातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूची निर्घृण हत्या, कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या
3

Rajasthan Crime: प्रेमसंबंधांच्या संशयातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूची निर्घृण हत्या, कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली
4

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.