Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

धाराशिवमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राविरुद्ध रागातून त्याच्याच घरात चोरी केल्याच समजत आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 16, 2026 | 06:00 PM
व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:
  • घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना
  • व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी
  • तीन मित्र गजाआड
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राविरुद्ध रागातून त्याच्याच घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तिघा मित्रांना अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७०/२०२५ (कलम ३३१(४), ३०५(अ) बीएनएस) अन्वये गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू

त्या आधारे पथकाने स्वप्नील सतीष जेटीथोर, श्वेत सुनील चिलवंत व निखील किरण सोनवणे (सर्व रा. धाराशिव) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की, फिर्यादी शुद्धोधन गायकवाड यांनी आरोपींना उसनवार रक्कम दिली होती व त्यावर जास्त व्याज आकारले जात असल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून धाराशिव शहरातील कुरणेनगर येथील फिर्यादीच्या घरात चोरी केली.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७९,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस ठाणे करीत आहे.

पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक खोखर, अपर पोलीस अधीक्षक आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महबूब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. रविवारी हा प्रकार समोर आला. या प्रकरणी अवघ्या 12 तासात उमरगा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध लावला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत शाहूराज महादू सूर्यवंशी, वय 35 असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?

 

Web Title: Burglary at the house of a friend who lends money with interest three friends arrested goods worth 79780 seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू
1

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?
2

Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?

Solapur Crime: विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याचा राग; दोघांवर कोयता-काठीने हल्ला, 6-7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
3

Solapur Crime: विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याचा राग; दोघांवर कोयता-काठीने हल्ला, 6-7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या
4

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.