Bihar Crime: लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?
या घटनेमुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून मयत जवानाच्या नातेवाईकांनी मुख्य अग्निशामक दल प्रमुख राजेश पवार यांना रुग्णालय परिसरात मारहाण करण्याची घटना घडली आहे. शहरातील भादवड टेमघर परिसरातील उच्च्च विद्युत वाहिनी तारेमध्ये सायंकाळच्या सुमारास पतंगाच्या मांज्यामध्ये कावळा अडकल्याची वर्दी भिवंडी अग्निशामक दलाला मिळाली.
एक गंभीर जखमी
त्यानंतर घटनास्थळी अग्निशामक जवान दाखल होत त्यांनी कावळ्याला सोडवण्याचे प्रयत्न फायबर काठीने कर्मचारी नितीन पष्टे यांनी सुरू केले. येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने नितीन पष्टे यांचा जागेवर मृत्यू झाला असून त्यांच्या मदतीसाठी धावलेले जवान आसाराम आघाव हे शॉक लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागला
Ans: भिवंडीतील भादवड टेमघर परिसरात, मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी.
Ans: मृत: नितीन पष्टे (५०); जखमी: आसाराम आघाव.
Ans: उच्चदाब ठिकाणी अपुऱ्या सुरक्षासुविधा व व्यवस्थापनातील त्रुटी.






