Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: शरीरसंबंधावरून वाद, मध्यरात्री पत्नीचा घेतला जीव; न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीचा छळ करून हत्या केल्याप्रकरणी पती लईक जावेद अन्सारी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. साक्षी, पुरावे आणि वैद्यकीय अहवालांवरून दोष सिद्ध झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 02:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात.
  • मृत रेशमा वय 23; सहा महिन्यांपूर्वी दुसरे लग्न.
  • पतीकडून शारीरिक-मानसिक छळ सुरू असल्याची तक्रार.
  • गळ्यावर जखमा; रुग्णालयात मृत घोषित.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिला पतीनेच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लईक जावेद अन्सारी (३६ वर्षीय) असे आरोपीचे नाव आहे. तो कन्नड तालुक्यातील कुंजखेडाचा रहिवासी आहे.

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच मृतदेह सापडले; घरात लिहिलेली चिठ्ठी, बाजूला दुधाचे ग्लास…

काय नेमकं प्रकरण?

मृतकाचे नाव रेश्मा( वय २३) असे आहे. तिचे लग्न आरोपी लईक जावेद अन्सारी याच्याशी सुमारे सहा महिन्यापूर्वी दुसरे लग्न झाले होते. पहिल्या लग्नातून रेश्माला पाच वर्षांची एक मुलगी असून कौटुंबिक वादामुळे ती पहिल्या पतीपासून वेगळी झाली होती. त्यांनतर आरोपीने दुसरे लग्न केले. काही काळ शांततेत गेला आणि त्यानंतर पतीकडून शारीरिक संबंधाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण सुरु झाली. याची माहिती रेश्माने वारंवार माहेरच्यांना सांगितले होते.

त्यानंतर मुदोन्ही कुटुंबीयांची बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रेश्मावर होणार छळ थांबला नव्हता, असे तिने पुन्हा माहेरच्यांना कळवले. 24 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री रेशमा माहेरी आली आणि पुन्हा त्रास होत असल्याची माहिती दिली. मात्र रात्री उशीर झाल्याने सकाळी पाहू, असे सांगून तिला परत पाठवण्यात आले.

फोन करून मित्राला सांगितले आणि…

मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीने आपला मित्र तौसीफ शेख याला फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. त्यांनतर तौसिफ़ याने मृत रेशमाचे वडील ईद्रीस मुक्तार शेख (वय 41, रा. इंदिरानगर, कन्नड) यांनी फोन करून दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. माहिती मिळताच माहेरचे लोक तातडीने रेश्माच्या घरी पोहोचेले. मात्र घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याचे दिसले. त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना रेशमा घरात जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेली आढळली.

तिच्या गळ्यावर काळसर जखमा दिसून येत होत्या, तर डोळे आणि ओठ सुजलेले होते. तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत रेशमाचे वडील इद्रीस मुक्तार शेख यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जन्मठेपेची शिक्षा

पोलीस या घटनेचा तपास सुरु केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी एकूण 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. साक्षी, पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

‎ Punjab Crime: धक्कादायक! शेतात शौचासाठी गेला अन् …, बाप-लेकाने केली तरुणाची क्रूर हत्या, आरोपी अद्याप फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: लईक जावेद अन्सारी, वय 36.

  • Que: मृत महिलेचे नाव व वय काय?

    Ans: रेशमा, वय 23.

  • Que: न्यायालयाने काय शिक्षा दिली?

    Ans: जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime dispute over physical intercourse wife killed herself at midnight court sentences her to life imprisonment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.