Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! सावत्र वडिलाकडून 7 वर्षीय मुलीवर अश्लील कृत्य; कपडे काढले आणि…

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात 7 वर्षीय मुलीवर सावत्र वडिलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि शेजाऱ्यांच्या मदतीने मोठा अनर्थ टळला. आरोपीविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 09:00 AM
पुण्यातील वारजेत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने शाळेत सोडतो म्हणत कारमधून नेलं अन् नंतर...

पुण्यातील वारजेत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने शाळेत सोडतो म्हणत कारमधून नेलं अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • 7 वर्षीय चिमुरडीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार
  • मुलीने प्रतिकार करत चावा घेत पळ काढला
  • शेजाऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सात वर्षीय चिमुरडीवर सावत्र वडिलानेच अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील खवडा डोंगर भागात घडली असून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला

काय घडलं नेमकं?

पीडित सात वर्षाची मुलगी ही आईच्या पहिल्या विवाहातील असून तिच्या आईने दुसरे लग्न केले आहे. आई व सावत्र वडील हे दोघेही मजुरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी आई कामानिमित्त बाहेर गेली असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सावत्र वडिलाने मुलीची कपडे काढून तिला मांडीवर बसवले. त्यांनतर अयोग्य ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली. मुलीने आरडाओरड केली, मात्र त्याने तिला सोडले नाही. तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी सावत्र वडिलांच्या हाताला चावा घेतला आणि संधी साधून तेथून पळ काढला.

शेजाऱ्यांनी दिला चोप

मद्यधुंद अवस्थेमुळे आरोपीला तिचा पाठलाग करता आला नाही. मुलगी थेट शेजारच्यांच्या घरी धावत गेली. परिसरातील महिलांनी एकत्र येत आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. मुलीच्या अंगावर जखमा आढळून आल्या असून शरीरावर चाव्याचेही खुणा असल्याचे समोर आले आहे.

तपास सुरु

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीही संबंधित व्यक्तीकडून संशयास्पद प्रकार घडत असल्याची माहिती आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुशांत संतोष भोजने (२० वर्ष, रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वाळूज परिसरातील तिसगाव येथे.

  • Que: मुलीने स्वतःचा बचाव कसा केला?

    Ans: आरोपीच्या हाताला चावा घेऊन ती शेजाऱ्यांकडे पळाली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime outrageous stepfather commits obscene act on 7 year old girl removes clothes and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
1

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
2

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.