Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! ‘मदत करतो’ म्हणत घरी नेलं अन्… 80 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 80 वर्षीय वृद्ध महिलेवर 28 वर्षीय तरुणाने मदतीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आजीचा आरडाओरडा ऐकून नागरिकांनी धाव घेत तिची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाचोड येथील कल्याणनगर परिसरात 80 वर्षीय वृद्धेवर अत्याचाराची घटना.
  • मदतीच्या बहाण्याने आरोपीने वृद्ध महिलेला घरात नेऊन गैरकृत्य केले.
  • नागरिकांच्या सतर्कतेमुळे पीडितेची सुटका झाली; आरोपी अटकेत.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ८० वर्षीय वृद्ध आजीवर २८ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आजीला मदत करतो म्हणत आपल्या घरी नेले आणि लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Pune Crime: जामिनावर बाहेर आला अन् दोन दिवसांतच संपवला; शिरूरमध्ये सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या

काय घडलं नेमकं?

सोमवारी दुपारच्या सुमारास या भागात जोरात वारा सुटला होता. त्यात ८० वर्षीय आजी अडकली होती. त्याच वेळी तिथे रोहन आहेर हा नराधम होता. त्याने आजीची स्थिती पाहीली. त्याच वेळी तिचा गैरफायदा घेण्याचं त्याने ठरवलं. त्याने आजीला मदत करतो म्हणत आजीला आपल्या घरात घेऊन गेला. आजीला ही त्याचा आधार वाटला. घरात गेल्यानंतर रोहनने आजीवर अत्याचार केले. यावेळी आजीने आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक आणि महिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर लोकांनी रोहनच्या तावडीतून त्या आजीला सोडवले.

नागरिक संतप्त

या घटनेची माहिती आजीच्या नातेवाईकांना देण्यात आली. आजीचे नातेवाईक तिथे उपस्थित झाले. आजीला पाचोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मुली, तरुणी, महिला या असुरक्षित आहेतच पण आता वृद्ध महिलांवर ही अत्याचार होत असल्याने कायद्याचा धाक राहिला की नाही असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार

सिडको पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या रामलीला मैदान परिसरात रविवारी पहाटे १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान या रक्तरंजित घटनेत झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर खून होऊनही पोलिसांना त्याची माहिती सकाळपर्यंत मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने अत्याचार कसा केला?

    Ans: मदतीचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: पीडित महिलेचा आरडाओरडा ऐकून नागरिक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी महिलेची सुटका केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime outrageous taken home under the pretext of offering help80 year old woman sexually assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.