Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar : पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर धावताना सांगलीच्या 23 वर्षीय संग्राम शिंदे याचा अचानक मृत्यू झाला. तो रनिंग लाइनवर कोसळला. हृदयविकाराचा अंदाज व्यक्त; अधिकृत कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 10:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पोलीस भरतीसाठी धावताना कोसळला
  • पहिल्या दोन फेरीत आघाडीवर
  • तातडीने वैद्यकीय मदत; मृत्यू घोषित
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक दुर्दवी घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणाची पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. १६०० मीटर फिजिकल टेस्ट सुरु होती. या दरम्यान धावतांना तरुण जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात घडली.

Beed Crime: लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह खोलीत; रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असे आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता. शनिवारी सकाळी साधारण ८.१५ वाजता १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावायला सुरुवात केली. त्याने काही अंतर पार केला, मात्र त्याला रनिंग लाइनवर धावत असतांना चक्कर आली आणि तो रनिंग लाइनवर पडला. विशेष म्हणजे पहिल्या दोन फेरीत तो पहिला आला होता.

संग्राम अत्यंत मेहनती आणि जिद्दी होता. पोलिसात भरती झाल्यावर आपल्या कुटुंबातील दारिद्र्य त्याला दूर करायचं होतं. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उडून तो सराव करीत होता. मात्र नियतीला काही वेगळं मान्य होत. त्याचा स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कश्यामुळे झाला मृत्यू?

संग्रामच्या मृत्यू हार्टअटॅकमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. अद्याप या प्रकरणातील अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच संग्रामला नेमकं काय झालं होतं, हे लक्षात येईल.

संतापजनक! सावत्र वडिलाकडून 7 वर्षीय मुलीवर अश्लील कृत्य; कपडे काढले आणि…

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सात वर्षीय चिमुरडीवर सावत्र वडिलानेच अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील खवडा डोंगर भागात घडली असून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत उमेदवार कोण होता?

    Ans: सांगली जिल्ह्यातील 23 वर्षीय संग्राम धोंडीराम शिंदे.

  • Que: काय घडलं?

    Ans: १६०० मीटर फिजिकल टेस्टदरम्यान धावताना तो अचानक कोसळला आणि मृत्यू झाला.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: हृदयविकाराचा प्राथमिक अंदाज; अंतिम कारण पोस्टमार्टम अहवालानंतर समोर येईल.

Web Title: Chhatrapati sambhajinagar first in the first two rounds but collapsed while running in the later round youth dies during police recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध
1

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल
2

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल

Uttar Pradesh Crime: लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
3

Uttar Pradesh Crime: लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
4

Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.