Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: 70 वर्षीय वडिलांची काठीने ठेचून निर्घृण हत्या, घरात लपवला मृतदेह; छत्तीसगढ येथील घटना

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये 70 वर्षीय संतु कोठरी यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात वारंवार होणाऱ्या दारूच्या पार्ट्यांवरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात मुलाने लाकडी काठीने हल्ला करून वडिलांचा जीव घेतला आणि मृतदेह घरातच लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 01:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या पार्ट्यांवरून पिता-पुत्रामध्ये सतत वाद होत होते.
  • संतापलेल्या मुलाने लाकडी काठीने हल्ला करून 70 वर्षीय वडिलांची हत्या केली.
  • हत्येनंतर मृतदेह घरात लपवण्यात आला; पोलिसांनी आरोपीला अटक केली.
छत्तीसगड: छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध वडिलांची त्यांच्याच पोटच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या दारूच्या सवयीमुळे आणि होणाऱ्या सततच्या पार्ट्यांमुळे वैतागून त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

संतु कोठरी असे हत्या झालेल्या वृद्धांचे नाव आहे. ते रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. संतू कोठारी यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. ते दररोज आपल्या घरीच ओळखीच्या लोकांना बोलावून दारूची पार्टी करत होते. या सगळ्यांना त्यांचा मुलगा वीरेंद्र उर्फ राजू अत्यंत त्रस्त होता. याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून पिता-पुत्रामध्ये ताणतणाव आणि वाद निर्माण होत होते. घटनेच्या दिवशी रात्री देखील याच दारूच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, मुलाने थेट घरात असलेली लाकडी काठी काढली आणि आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या छातीवर आणि शरीराच्या इतर भागांवर लाकडाने इतके निर्घृण वार केले की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…

यांनतर त्याने मृतदेह घरातच लपवून ठेवला. अखेर नगरसेवकाला याबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले आणि त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मुलगा वीरेंद्र याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

थरारक घटना! प्रेमीयुगुलाची तिसऱ्या मजल्यावरून उडी; तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर

छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगुलाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर झाले असता, त्यांना तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे. या घटनने खळबळ उडाली आहे.

Gadchiroli Crime: Instagramवर जुळलं समलैंगिक प्रेम, लग्नाला नकार मिळताच मित्राचा गळा चिरून खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत वृद्धाचे नाव संतु कोठरी (वय 70) असून ते रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.

  • Que: हत्येमागचे प्राथमिक कारण काय होते?

    Ans: घरात वारंवार होणाऱ्या दारूच्या पार्ट्या आणि त्यावरून होणारे वाद हे हत्येमागचे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले आहे.

  • Que: हत्येनंतर आरोपीने काय केले?

    Ans: आरोपी मुलाने मृतदेह घरातच लपवून ठेवला. संशय आल्याने पोलिसांना माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Chhattisgarh crime 70 year old father brutally murdered with a stick body hidden inside house incident from chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
1

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
2

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
3

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.