Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

23 वर्षीय अदीला रहमान बेपत्ता प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, पती गुलफाम अलीने थार SUVमध्ये गोळी झाडून तिची हत्या केल्याचा संशय आहे. त्यानंतर मृतदेह उत्तराखंडमधील खाडीत फेकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह दोन जणांविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 26, 2026 | 08:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 23 वर्षीय अदीला रहमान बेपत्ता प्रकरणात पतीसह दोघांवर अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल.
  • थार SUVमध्ये गोळी झाडून हत्या करून मृतदेह उत्तराखंडमधील खाडीत फेकल्याचा पोलिसांचा संशय.
  • पती-पत्नीतील कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक तपासात दावा.
उत्तरप्रदेश: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडलेली 23 वर्षीय तरुणी कायमची बेपत्ता झाली आणि काही दिवसांनंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. पोलिसांच्या तपासात तिची गोळी झाडून हत्या करून मृतदेह उत्तराखंडमधील खाडीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिचा पती गुलफाम अली आणि त्याचा भाऊ कुर्बान अली यांच्याविरोधात अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

काय घडलं नेमकं?

अदीला रहमान (२३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अदीला २५ जूनपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अदीला एलएलबी परीक्षेसाठी हैद्राबादला गेली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. अदीला आणि गुलफाम कथितपणे राजस्थानच्या अजमेरमध्ये राहत होते. दोघेही घरातून पळून आले होते. त्यांनतर दोघे नोएडाला शिफ्ट झाले. मात्र काही काळापासून दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. अदिला पतीच्या कुटुंबापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होता.

२९ जून रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यांनतर अदिला दिल्लीहून टॅक्सी करून मुरादाबादला परतली. गुलफानने तिला जोया भागात रोखलं आणि एसयुव्ही थार कारमध्ये बसण्यास सांगितलं. ही थार तिनेच पतीला गिफ्ट केल्याची माहिती आहे. प्रवास करत असतांना या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पतीने तिची गोळी झाडून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर अदीलाचा मृतदेह उत्तराखंडमधील खाडीत फेकून दिल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर येत आहे. सासूच्या अटीचा मान राखत मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि आईचाच काटा काढला. आरोपी मुलाल पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सासूवरही गंभीर आरोप असून पोलिस सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहेत. सदर घटना ही पिनाहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरपुरा गावात घडली आहे.

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: अदीला रहमान किती दिवसांपासून बेपत्ता होती?

    Ans: 25 जूनपासून.

  • Que: अदीलाच्या हत्येचा आरोप कोणावर आहे?

    Ans: पती गुलफाम अलीवर.

  • Que: मृतदेह कुठे फेकल्याचा पोलिसांचा दावा आहे?

    Ans: उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील एका खाडीत.

Web Title: Crime newsmurdered by a gunshot inside the thar suv gifted by his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • crime
  • Murder
  • Murder News

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.