Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पैशाच्या वादातून ट्रक चालकाची गळा दाबून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकसह चालकाला जिवंत जाळले. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपी मनप्रीत सिंहला जळगावच्या रावेर येथून पंजाबला पळून जाण्यापूर्वी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पैशाच्या वादातून ट्रक चालकाची हत्या करून ट्रकसह जिवंत जाळले.
  • अपघात समजल्या गेलेल्या घटनेचा पोलिसांनी खुनाचा गुन्हा म्हणून उलगडा केला.
  • आरोपी मनप्रीत सिंहला जळगावच्या रावेर येथून पंजाबला पळण्यापूर्वी अटक करण्यात आली.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागे खुनाचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पैशाच्या वादातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकसह चालकाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून पोलिसांनी अटक केली असून, या निर्घृण हत्येमागील संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे.

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…

काय नेमकं घडलं?

मनप्रीत सिंह रंधावा असे आरोपीचे नाव आहे. पैशांच्या वादातून आरोपी हा पंजाबमधून आयशर गाडीने अमरावती जिल्ह्यात येऊन मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका ट्रक चालकाचा गळा दाबून हत्या केली. या हत्येचा कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून मनप्रीत सिंह याने मयताच्यासह संपूर्ण ट्रकला आग लाऊन टाकली. यात ट्रकसह चालक जळून खाक झाला होता.

सुरुवातीला पोलिसांनी अपघात वाटले, मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा पोलीस तपासात समोर आहे. एवढेच नाही तर यातील आरोपी देखील अमरावती पोलिसांनी निष्पन्न केला आहे. अमरावती मनप्रीत हा जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात आला असून तो पंजाबमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी एकमेकांशी चांगला समन्वय साधत आरोपी मनप्रीत सिंह याला पंजाबमध्ये पळून जाण्याच्या पूर्वीच जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, आरोपी मनप्रीत याने आपण ट्रक चालकाचा खून केल्याची कबुली दिली असून अमरावती पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी येत आहेत.

सीवूड्समध्ये अज्ञात तरुणाच्या डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

सीवूड सेक्टर-१५ येथील आरुष हॉटेलसमोरील डीमार्टलगत एका अज्ञात तरुणाची डोक्यावर घातक वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा तरुण पदपथावर आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृताची ओळख पटविणे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रक चालकाची हत्या का करण्यात आली?

    Ans: पैशाच्या वादातून.

  • Que: आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून.

  • Que: पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने काय केले?

    Ans: ट्रकसह चालकाला जिवंत जाळले.

Web Title: Crime truck driver burned alive along with his vehicle in amravati murder stemmed from a money dispute accused from punjab arrested in jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!
1

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
2

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Amravati News: मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर! समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर
3

Amravati News: मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर! समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर

Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
4

Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.