Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…

हवालदाराच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी पोलिस वर्दीवर हात टाकण्याचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 03:09 PM
तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्...

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शहरात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका सुरूच असून, रविवारी (दि.२२) एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उगारल्याच्या घटना ताज्या असतानाच आता सायंकाळी आमेन चौक, भावसिंगपुरा येथे दिवसात ही तिसरी घटना नोंदवली गेली. हद्दपार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराने थेट पोलिस हवालदारावर सुऱ्याने हल्ला चढवला.

हवालदाराच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी पोलिस वर्दीवर हात टाकण्याचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जात असून, कायद्याच्या रक्षकांवर होणारे रोखण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर छावणी पोलिसांनी मुख्य आरोपी ईश्वर राजू चव्हाण याच्यासह त्याचे साथीदार सचिन त्रिभुवन, विकास भालेराव आणि एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. छावणी पोलिस ठाण्याचे हवालदार महाशंख नामदेव दांडगे (वय ४०) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना हद्दपार आरोपी ईश्वर चव्हाण आमेन चौकात असल्याची माहिती मिळाली.

हेदेखील वाचा : Bank Fraud News: डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या बँक खात्यातून २.६० कोटींची उलाढाल; बँक कर्मचारी मैत्रिणीनेच दिला दगा

दरम्यान, पथकाने तेथे जाऊन त्याला कायदेशीर परवानगीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याचे साथीदार तेथे जमा झाले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली व दुचाकींच्या चाव्या काढून घेतल्या.

हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

दीरानेच वाहिनीची केली निर्घृण हत्या

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीरानेच आपल्या वाहिनीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. नंतर स्वतः 25 फूट उंच छतावरून उडी मारली. ही घटना बागपात येथील कोतवाली खेकडा येथील सांकरौद गावात घडली. हत्या झालेल्या महिलेचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं.

Web Title: Criminals attempted to attack on police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली
1

Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई
2

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai News : मृत बाळाला कपड्यात गुंडाळलं अन्… ; अंगावर काटा आणणारा वाडिया रुग्णालयाबाहेचा तो व्हिडीओ
3

Mumbai News : मृत बाळाला कपड्यात गुंडाळलं अन्… ; अंगावर काटा आणणारा वाडिया रुग्णालयाबाहेचा तो व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.