Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुणाने संपवले जीवन; देवदर्शनावरून परतताना किरकोळ वाद आणि…

धाराशिवमध्ये कला केंद्रातील नर्तिकेसोबत प्रेमसंबंधातील वादामुळे 25 वर्षीय अश्रुबा कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे देवदर्शनावरून परतताना वाद झाला होता. पोलिस तपास सुरू असून महिला ताब्यात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 10, 2025 | 08:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नर्तिकेसोबत प्रेमसंबंधातून वाद
  • देवदर्शनावरून परतताना किरकोळ कारणावरून भांडण
  • अश्रुबा कांबळे (25) याने गळफास घेऊन आत्महत्या
धाराशिव: धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाल्याने एका तरुणणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अश्रुबा अंकुश कांबळे (वय वर्ष 25) असे आहे. हे दोघेही एकत्रितपणे देवदर्शनासाठी गेले होते. तिथून आल्यानंतरच किरकोळ वाद दोघांमध्ये झाला. याच कारणातून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणारा तरुण अश्रुबा कांबळे हा रुई ढोकी गावचा रहिवाशी आहे, गेल्या 5 वर्षापासून धाराशिवमधील साई कला केंद्रातील नर्तिका आणि त्याच्यात अनैतिक प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनाला गेले होते. त्यावेळी देव दर्शनावरून परत येतांना मृत प्रियकराच्या बायकोचा फोन आला म्हणून नर्तिका आणि अश्रुबा यांच्या वाद झाला होता. त्यानंतर त्याने “मी आत्महत्या करतो” अशी धमकी देत तो निघून गेला. मात्र नर्तिकीने या धमकी कडे दुर्लक्ष केले. आणि काही वेळातच अश्रुबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तिला माहिती मिळाली.

पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करून मृत व्यक्तीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी, येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलीस तिची चौकशी करत आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही नर्तिकेसाठी युवकाने संपवले जीवन

दरम्यान यापूर्वीही नर्तिकेसाठी एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचे धक्कदायक प्रकार समोर आला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच एका नर्तकीच्या प्रेमात वेडे होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे नर्तकीच्या घरासमोर कारमध्येच उपचारसपंचाने सोमवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या माजी उपसरपंचाचे नाव गोविंद जगन्नाथ बर्गे (34 वर्षे) असे आहे. तर नर्तिकीचा नाव पूजा देविदास गायकवाड (21 वर्षे) असे आहे.

Manoj Jarange Patil News: त्या दिवशी जिल्ह्यात एक चाकही फिरू देणार नाही….; जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या का घडली?

    Ans: देवदर्शनावरून परतताना प्रियसीसोबत किरकोळ वाद झाला, त्यातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.

  • Que: मृत युवकाचे नाव काय?

    Ans: अश्रुबा अंकुश कांबळे, वय 25 वर्षे

  • Que: प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आले, महिला ताब्यात घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Dharashiv crime a young man ended his life for a dancer at an art center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
1

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
2

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या
3

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय
4

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.