• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Djs Car Crushes Six Youths Of A Drumming Group In Junnar

Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जुन्नर: जुन्नरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. यात डीजे वाहन उतारावरती असतानाच तो तरुणांच्या अंगावर चढला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 11, 2025 | 11:34 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जुन्नर: जुन्नरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात डीजे आणि ढोल पथकाचा आयोजन देखील करण्यात आलं होत. यात डीजे वाहन उतारावरती असतानाच डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले. यात ६ जण गंभीर जखमी झाले आहे तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापुरात पुन्हा हिंसाचार! ‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर शहरात बुधवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत डीजे वाहन ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक हे देखील सहभागी होते. ही शोभायात्रा जुन्नर बाजार समितीतून धान्य बाजाराकडे येत असताना उतारावरती असतानाच डीजे वाहनाचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी वाद्याच्या आवाजामुळे काहींना वाहन येत असल्याचं समजलंच नाही. डीजे वाहन हे ढोल- ताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले. त्यात आदित्य काळेला डीजे वाहनाने फरफटत नेलं, तर गोविंद काळे, विजय केदारी, सागर केदारी, बाळू काळे आणि किशोर घोगरे हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत.डीजे वाहन पुढे जाऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारातील वॉचमनच्या खोलीवर जाऊन आदळले.

स्पर्धा परीक्षाची करत होता तयारी

मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यावेळी उपचारादरम्यान आदित्य काळे (वय 21) याचा मृत्यू झाला. आदित्य हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. तो परिवारात एकुलता एक मुलगा असून, त्याचे वडील सुरेश काळे हे खामगावचे माजी उपसरपंच आहेत.त्याची आई-वडील मोलमजुरी करतात. आदित्यच्या मृत्यूनंतर संतप्त आदिवासी ठाकर समाजबांधवांनी जुन्नर पोलीस ठाण्यात आयोजक आणि डीजे वाहनचालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले.

गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले किंवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल (बुधवारी दि.10) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली.

प्रशासनावर आरोप

बंदी असलेल्या डीजे वाहनाचा शोभायात्रेत समावेश का करण्यात आला? शोभायात्रेसाठी आणि वाद्य वाजंत्र्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का? याबाबत चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तसेच डीजे वाहनाचा परिवहन विभागाचा परवाना आणि वाहन रस्त्यावर चालवण्यास योग्य आहे का, याची तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. जुन्या वाहनांत बदल करून डीजे वाहन तयार केले जाते, याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करते, असा आरोप होत आहे.

Beed crime: बीडमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची बुलेटला धडक, सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू तर…

Web Title: Djs car crushes six youths of a drumming group in junnar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Beed crime: बीडमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची बुलेटला धडक, सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू तर…
1

Beed crime: बीडमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची बुलेटला धडक, सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू तर…

सोलापुरात पुन्हा हिंसाचार! ‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार
2

सोलापुरात पुन्हा हिंसाचार! ‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार

Nagpur Crime : नागपूर हादरलं! भररस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार; हल्लेखोरांनी ५० लाख लुटले
3

Nagpur Crime : नागपूर हादरलं! भररस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार; हल्लेखोरांनी ५० लाख लुटले

Mumbai Police : ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटतेय? मग फॉलो करा मुंबई पोलिसांचा ‘एबीसीडी’ फॉर्म्युला
4

Mumbai Police : ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटतेय? मग फॉलो करा मुंबई पोलिसांचा ‘एबीसीडी’ फॉर्म्युला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Crime News Live Updates : नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले

LIVE
Crime News Live Updates : नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले

Asia Cup 2025 : UAE vs IND या सामन्यात खराब कामगिरीनंतर यूएईच्या कर्णधाराच्या विधानाने उडाली खळबळ, पाकिस्तानला केलं अलर्ट

Asia Cup 2025 : UAE vs IND या सामन्यात खराब कामगिरीनंतर यूएईच्या कर्णधाराच्या विधानाने उडाली खळबळ, पाकिस्तानला केलं अलर्ट

iPhone 17 सोडा! स्वस्त मिळतोय Samsung चा क्लासी 5G फ्लिप फोन, बाजारात वेगळीच खेळी

iPhone 17 सोडा! स्वस्त मिळतोय Samsung चा क्लासी 5G फ्लिप फोन, बाजारात वेगळीच खेळी

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीसाठी सुरु झाली लढाई, बसीर अली आणि अभिषेकमध्ये दिसले जोरदार भांडण

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीसाठी सुरु झाली लढाई, बसीर अली आणि अभिषेकमध्ये दिसले जोरदार भांडण

Shardiya Navratri 2025: यंदा नवरात्रीमध्ये अष्टमी 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे, जाणून घ्या

Shardiya Navratri 2025: यंदा नवरात्रीमध्ये अष्टमी 1 की 2 ऑक्टोबर कधी आहे, जाणून घ्या

Prophet Muhammad : पैगंबर मुहम्मद यांच्या स्मृतिदिनाचा इतिहास; सफर महिन्याचा 28 वा दिवस का महत्त्वाचा?

Prophet Muhammad : पैगंबर मुहम्मद यांच्या स्मृतिदिनाचा इतिहास; सफर महिन्याचा 28 वा दिवस का महत्त्वाचा?

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.