महाराष्ट्र शासनाने आणलेल्या विशेष जन सुरक्षा अधिनियमाच्या विरोधात येत्या वर्ध्यातील जमनालाल बजाज पुतळा चौक, वर्धा येथे महाविकास आघाडी व जनसंघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कायदा लोकशाही व भारतीय घटनेच्या मूलभूत अनुच्छेदांचा उल्लंघन करणारा असून, तो सरकारने जनतेच्या आवाजावर गदा आणण्यासाठी राबवलेला आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली.