Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई: DRI कडून 47 कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!

मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई. कोलंबोहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉफी पावडरच्या पाकिटांत लपवलेले 4.7 किलो, किंमत 47 कोटींचं कोकेन जप्त. पाच जणांना NDPS कायद्यानुसार अटक.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 01, 2025 | 09:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विमानतळावरून अमली पदार्थ जप्त
  • पाच जणांना अटक
  • कॉफी पावडरच्या पाकिटांमध्ये लपवले अमली पदार्थ
मुंबई: अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.

कशी करण्यात आली कारवाई?

डीआरआयच्या अधिकाऱ्याला गुप्त माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे कोलंबोहून मुंबईत आलेल्या एका महिला प्रवाशाला विमानतळावर थांबवले. तिच्या सामानाची तपासणी केल्यावर कॉफी पावडरच्या नऊ पाकिटांमध्ये लपवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ आढळले. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यावर ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर तत्काळ पुढील सापळा रचून विमानतळावरच त्या कोकेनचा अपेक्षित प्राप्तकर्ता असलेल्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान या तस्करी साखळीत गुंतलेल्या आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ते या अमली पदार्थांच्या वित्तपुरवठा, लॉजिस्टिक्स, संकलन आणि वितरणाशी संबंधित होते. याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अमली पदार्थ आणि मनोव्यापारिक पदार्थ (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

सरकारी निविदा रक्कम न मिळाल्याने रोहित आर्य नाराज? मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी होता तरी कोण?

मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रोहित आर्य आहे तरी कोण?

मूळ पुण्यातील रोहित आर्यला तत्कालीन महाराष्ट्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागाकडून एका शालेय प्रकल्पाचे निविदा मिळाले होते. मात्र रोहितने दावा केला की त्यांना अद्याप या प्रकल्पाचे पैसे मिळाले नाहीत, ज्यामुळे त्यांना आर्थिक त्रास आणि मानसिक ताण आला. या प्रकरणाबाबत त्याने दीपक केसरकर यांच्या घराबाहेर अनेक वेळा निदर्शनेही केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत रोहित सोशल मीडियावर सरकार आणि व्यवस्थेविरुद्ध विधाने करत होता आणि स्वतःला अन्यायाचा बळी असल्याचे सांगत होता.

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचे जाळे उघड; देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका!

Web Title: Dri seizes cocaine worth rs 47 crore five arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • mumbai airport

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
1

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे
2

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
3

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
4

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.