Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Love Jihad : हिंदू मुलगा बनून 23 वर्षीय दलित मुलीला जाळ्यात अडकवलं, प्राण्यांच्या रक्ताने घातली आंघोळ; धर्मपरिवर्तन केलं अन्…

Delhi Crime : सोशल मिडियावर फेक अकाऊंट तयार करुन फहिमने महिलेसमोर आपली ओळख साहिल म्हणून सांगितली. खोटं बोलून त्याने तिला ओलीस ठेवलं आणि मग मानसिक आणि शारिरिक छळ करुन तिचं धर्मपरिवर्तन करण्यातं आलं. यानंतरही अनेक धक्कादायक गोष्टी महिलेसोबत करण्यात आल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 01:45 PM
Love Jihad : हिंदू मुलगा बनून 23 वर्षीय दलित मुलीला जाळ्यात अडकवलं, प्राण्यांच्या रक्ताने घातली आंघोळ; धर्मपरिवर्तन केलं अन्...

Love Jihad : हिंदू मुलगा बनून 23 वर्षीय दलित मुलीला जाळ्यात अडकवलं, प्राण्यांच्या रक्ताने घातली आंघोळ; धर्मपरिवर्तन केलं अन्...

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर ओळख लपवून तरुणीला जाळ्यात ओढल्याचा गंभीर आरोप.
  • मानसिक छळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण.
  • पोलिसांच्या तपासात अवैध व्यवहार आणि इतर मोठे धागेदोरे समोर आल्याची चर्चा.
दक्षिण पूर्व दिल्लीतील जामिया नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने सर्वांनाच हादरवून सोडलं. घटना लव्ह जिहादासंबंधित असून आरोपीने यात आपली ओळख लपवून मुलीला आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्लॅनिंगचा सुत्रधार फहीम नाम अवैध शस्त्र सप्लायर आहे. त्याने सोशल मिडियावर २३ वर्षीय दलित मुलीला आपण हिंदू आहोत असं भासवतं तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्याने तिला ओलिस ठेवले आणि मग तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला. सुरुवातीला पोलिस या प्रकरणाची तक्रार दाखल करुन घेण्यास तयार नव्हते पण आता दिल्ली पोलिसांनी FIR दाखल करुन चार लोकांना आपल्या ताब्यात घेतलं आहे.

Twisha Sharma Case : ट्विशा शर्माच्या पतीला सात दिवसांचा पीसीआर, दुसऱ्यांदा पोस्टमार्टम होणार; मृत्यूपूर्वी या ठिकाणी गेली होती

इंस्टाग्रामवर ओळख लपवली

ही कहाणी २०२१ मध्ये सुरु झाली जेव्हा आरोपी आपली खरी ओळख लपवून इंस्टाग्रामवर साहिल नावाने आपलं फेक अकाऊंट चालवत होता. त्याने सांगितले की, तो हिंदू कुटुंबातील एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे. महिला त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्याच्यांत संभाषण सुरु झालं. आरोपीने महिलेला लग्नाचे खोटे वचन दिले होते. घटनेने भीषण रुप २०२२ मध्ये घेतले जेव्हा आरीपद्वारे महिलेला दिल्लीच्या बाटला हाउसच्या परिसरात बोलावण्यात आले. तिथे गेल्यानंतर महिलेला त्याचे खरे रुप दिसले आणि समजलं की हा साहिल नसून फहिम आहे. यानंतर फहिमने काही साथीदारांच्या मदतीने महिलेला कैद करुन ठेवलं आणि तिच्यासोबत गँगरेप केला.

पिडितेने केली तक्रार

पिडितेने आपल्या तक्रारीत अशा काही गोष्टी उलगडल्या ज्या ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तिने सांगितले की, फहिम आणि त्याचे नातेवाईक अवैध हत्यारांची तस्करी करतात. त्यांनी तिला ओलीस ठेवून तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. इतकंच नाही तर तिला घाबरवून ठेवण्यासाठी तिच्या शरीरावर प्राण्यांचे रक्त देखील लावण्यात आले, तिच्या अंगावर मांसाचे तुकडे फेकण्यात आले. या सर्व गोष्टी करुन त्यांनी तिला घाबरवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तस्लीम नावाच्या माैलवीने महिलेचा छळ करुन जबरदस्तीने तिचे धर्मपरिवर्तन केले.

आपत्तिजनक व्हिडिओ शूट केला

महिलेचे शोषण करुन तिला मानसिक त्रास देऊन जेव्हा आरोपींच मन भरलं नाही तेव्हा त्यांनी तिचा अश्लिल व्हिडिओ देखील शूट केला. या व्हिडिओच्या जोरावर ते तिला ब्लॅकमेल करु लागले. आरोपींनी महिलेला मेरठ देखील घेऊन गेले, जिथे जाऊन तिच्यावर पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिडितेने जेव्हा त्यांचा विरोध करु पाहिला तेव्हा आरोपींनी तिच्या लहान मुलीला मारुन टाकण्याची धमकी दिली. आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी महिलेृने २०२२ पासून ते २०२४ पर्यंत सर्व नरकयातना सहन केल्या.

Punjab Crime: अमृतसरमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या ASIची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; पंजाब पोलिसात खळबळ

आरोपीची दुसरी प्रकरणे समोर आली

घटनेत खरा ट्विस्ट हा २०२५ मध्ये आला जेव्हा दुसऱ्या काही प्रकरणांमध्ये फहीमला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आणि यातच त्यांना पिडितेचा अश्लिल व्हिडिओ सापडला. पिडितेला जेव्हा समजले की तिचा व्हिडिओ डिलिट झाला आहे तेव्हा तिने हिम्मत करुन पोलिसांना सर्व गोष्ट सागंतली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १४ मे २०२६ रोजी जामिया नगर पोलिस ठाण्यात पिडित महिलेने आपली FIR दाखल केली. आपल्या तक्रारीत तिने फहीम, खुर्शीद, जैद, अजीम, तालीम आणि नफीस अशा पाच जणांवर आरोप लावले. पोलिसांनी यात चार जणांना ताब्यात घेतलं असून एक आरोपी सध्या दुसऱ्या गुन्ह्यात मेरळ जेलमध्ये बंद आहे. माहितीनुसार, प्रोडक्शन वॉरंटवर पोलिस त्याला दिल्ली आणण्याची तयारी करत आहे.

Web Title: Fake hindu identity used to trap dalit woman in delhi gang rape tortured and forced conversion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • Love Jihad
  • Religion Conversion

संबंधित बातम्या

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
1

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
2

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
3

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
4

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.