Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

अस्थीच्या सेवनाने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयव आणि इतर नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही घटना पाडवा ब्लॉकच्या सिक्का गावात घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2026 | 01:16 PM
आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आजारी पडल्यावर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचारांऐवजी जादूटोण्याचा आधार घेतला आणि एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून कथितरित्या अस्थींचे सेवन केले.

डॉक्टरांना आता संशय आहे की, अस्थीच्या सेवनाने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयव आणि इतर नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही घटना पाडवा ब्लॉकच्या सिक्का गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाचे प्रमुख कुलदीप महातो यांचा १९ जून रोजी मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. यानंतर, कुटुंबातील इतर सदस्यांनी लेस्लीगंजच्या पूर्णडीह परिसरात वैद्यकीय उपचार आणि जादूटोण्याचा आधार घेणे सुरू ठेवले. याच काळात त्यांनी कथितरित्या अस्थींचे सेवन केले.

Sangli Crime : प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

कुलदीप महातो यांची दुसरी मुलगी, इंदू कुमारी, हिचा २६ जून रोजी मृत्यू झाला. २८ जून रोजी सून श्वेता कुमारी हिचा मृत्यू झाला आणि २९ जून रोजी रांची येथील रिम्समध्ये उपचार घेत असताना मुलगा नकुल महातो याचाही मृत्यू झाला.

तपासानंतर मृत्यूचे कारण होईल उघड

तपास पूर्ण झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण निश्चित होईल. डॉक्टरांनी असेही सांगितले की, या प्राथमिक टप्प्यावर जलोदर (ड्रॉप्सी) सारख्या आजाराची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुटुंबाने वापरलेल्या मोहरीच्या तेलासह इतर वस्तूंचीही तपासणी केली जात आहे.

नमुने तपासणीसाठी पाठवले

पालमूचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, कुटुंबाला रुग्णालयात उपचार घेण्याचा अनेक वेळा सल्ला देण्यात आला होता. परंतु, त्यांनी जादूटोण्यासोबत वैद्यकीय उपचार घेणे सुरूच ठेवले. अस्थींचे सेवन केल्याची माहिती मिळाल्यानंतर, नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. सर्व मृतांचे अंतर्गत अवयव मेदिनीराई मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जतन करून ठेवण्यात आले असून, ते न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले जातील.

Web Title: Five members of the same family die due to black magic practices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • crime news
  • Ranchi

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.