Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: Instagramवर जुळलं समलैंगिक प्रेम, लग्नाला नकार मिळताच मित्राचा गळा चिरून खून

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात इंस्टाग्रामवरून झालेली ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि त्याचा शेवट हत्येत झाला. विवाहित असल्याने लग्नास नकार दिल्याच्या रागातून सूरज हलदार याने सतीशकुमार निसाद याच्यावर चाकूने सपासप वार करून गळा चिरत हत्या केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 11:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवरील ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले होते.
  • लग्नास नकार दिल्याने आरोपीने मित्रावर चाकूने हल्ला करून हत्या केली.
  • नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
गडचिरोली: गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख, ओळखीचे रूपांतर समलैंगिक प्रेमात झाले. मात्र लग्नासाठी विचारलं असता नकार मिळाला आणि याच रागात मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना ३१ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एटापल्ली-जारावंडी मार्गावर हालेवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावाजवळ घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (वय ३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे आहे. आरोपी सूरज हलदार (वय ३०, रा. मिरगन, ता. रायघर, जि. नबरंगपूर, ओडिशा) असे आहे. नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सतीशकुमार याचा नागेपल्ली येथे गॅरेजचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची आणि ओडिशातील सूरज हलदारची ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत आणि पुढे समलैंगिक जवळीकतेमध्ये झाले. दोघांना प्रेम झाले आणि यानंतर सुरजणे सतीशकुमारकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सतीशकुमारने लग्न करायला नकार दिला. कारण तो आधीच विवाहित होता.

Jalna Accident: झाडावर आदळली कार, क्षणात पेटली आग; चालकाला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही

कशी केली हत्या?

एकतर्फी प्रेमात बुडालेला सूरज हा दोन दिवसांपूर्वी सतीशकुमारला भेटण्यासाठी ओडिशातून नागेपल्ली येथे आला. तिथे आल्यानंतर त्याला सतीशकुमार हा विवाहित असल्याचे कळले. दोन दिवस एकत्र घालवल्यानंतर, रविवारी पहाटे सुरज आपल्या गावी ओडिशाला जाण्यासाठी निघाला. सतीशकुमार त्याला सोडण्यासाठी आपल्या चारचाकी कारणे छत्तीसगडच्या सीमाभागातून ओडिशाच्या दिशेने घेऊन जाणार होता. मात्र, प्रवासादरम्यान देवदा गावाजवळ पोहोचताच सतीशकुमार विवाहित असल्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणात सुरजणे सोबत असलेला चाकू काढला आणि सतीशकुमारवर सपासप वार केला आणि त्याची हत्या केली.

यानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत होता. हा सगळा प्रकार देवदा गावाजवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा रक्तरंजित प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत सूरज हलदारला जागीच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस पुढील कारवाई करत असून तपास करता आहे.

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, मिसिंग लिंक दोन तास बंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली-जारावंडी मार्गावरील देवदा गावाजवळ ही घटना घडली.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: प्रेमसंबंध असलेल्या मित्राने लग्नास नकार दिल्याच्या रागातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: घटनास्थळाजवळील नागरिकांनी आरोपीला पळून जाताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Gadchiroli crime instagrammer homosexual love lagnala nakar mittaach mitracha gala chirun blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.