Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

Bengaluru Crime News : घरी बोलावलं, खुर्चीवर बसवून हात-पाय बांधले, डोळ्यावर पट्टी बांधली अन् मग पेट्रोल ओतून प्रियकराची केली हत्या. बंगळूरीतील घटनेने परिसरात खळबळ माजवली असून हत्येचे कारण चक्रावणारं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 02:41 PM
प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधातील वाढत्या मतभेदांमुळे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने बंगळुरू हादरले आहे.
  • विश्वासाच्या नावाखाली आखलेल्या एका प्लॅनने तरुणाच्या आयुष्याचा भीषण शेवट घडवला.
  • पोलिस तपासात समोर आलेल्या काही तपशीलांमुळे या प्रकरणाने सोशल मिडियावर मोठी चर्चा रंगवली आहे.
कर्नाटकातील बंगळूरत मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने प्रियकराच्या हत्येचा फुल प्रुफ प्लॅन बनवला आणि निर्दयपणे जिवंत जाळतच त्याची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य म्हणजे महिलेने या घटनेचा व्हिडिओ देखील आपल्या फोनमध्ये कैद करुन ठेवला आहे. घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pune Nasrapur Case : नसरापूर प्रकरणाला वेग! 15 दिवसांत चार्जशीट, 28 दिवसांत भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव प्रेरणा (27) आहे, ती एका टेलीकॉम स्टोरमध्ये काम करते. प्रेरणा तिचा प्रियकर किरणसोबत (27) मागील एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती. मागील काही काळापासून दोघांमध्ये मतभेद होत होते. प्रेरणाची तक्रार होती की किरण तिला दुर्लक्ष करत होता. लग्नालाही त्याचा नकार होता. याच गोष्टीवरुन राग धरत प्रेरणाने प्रियकर किरणच्या हत्येचा कट रचला.

घरी बोलावून केली हत्या

मंगळवारी प्रेरणाने किरणला दुपारच्या सुमारास आपल्या घरी बोलवून घेतले. घरी प्रेरणा एकटीच होती. काहीवेळ गप्पा मारल्यानंतर तिने अचानक किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि खुर्चीवर बसवून ती त्याचे हात पाय बांधू लागली. जेव्हा किरणने या गोष्टीचा विरोध केला तेव्हा प्रेरणाने याला विदेशी प्रपोजलचे कारण सांगितले. प्रेरणाने आधीच घरी पेट्रोल आणि केरोसिन आणून ठेवले होते. तिने ते प्रियकराच्या अंगावर ओतले आणि आग लावत त्याला जिवंतच जाळून टाकले. माहितीनुसार, तिने ही घटना तिच्या फोनच्या कॅमेरातही कैद करुन घेतली.

सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात महिलेने प्रियकराला जाळून मारल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी या गोष्टीवरुन नाराज होती की प्रियकर तिला इग्नोर करत आहे. घटना बंगळूरच्या बिदरहल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनानगर परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरु आहे. किरणच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यानंतरच घटनेची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Girlfriend allegedly burns boyfriend alive in bengaluru crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Bengaluru
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
4

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.