Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Crime: गोव्यात भीषण अपघात! बिझनेसमनच्या मुलाच्या कारने दिली 23 वर्षीय तरुणीला धडक; तरुणीचा मृत्यू

गोव्यातील डोना पॉला येथे भरधाव मिनी कूपर कारने दुचाकीला धडक दिल्याने 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर सहकारी गंभीर जखमी झाला. आरोपी चालकाला अटक असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मिनी कूपर कारची दुचाकीला जोरदार धडक
  • 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू, सहकारी गंभीर जखमी
  • आरोपी चालकाला पोलिसांकडून अटक
गोवा: गोव्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका बिझनेसमनच्या मुलाच्या कारणे २३ वर्षीय तरुणीला धडक दिल्याचे समोर आले आहे. यात तिचा मृत्यू झाला. ही तरुणी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ती आपल्या एका पुरुष सहकाऱ्यांसोबत दुचाकीवरून जात होती त्यावेळी एका भरधाव आलिशान मिनी कूपर कारणे त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला तर तिचा सहकारी गंभीर जखमी झाला. या घटेनमुळे खळबळ उडाली आहे.

Accident News : मसूर-उंब्रज रस्त्यावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू तर 7 महिला जखमी

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील २२ वर्षीय डॅरियस डायस या तरुणाला अटक केली आहे. डॅरियस हा एका बिझनेसमनचा मुलगा आहे. तो रविवारी रात्री आपली मिनी कूपर कार अत्यंत वेगाने चालवत असल्याचा आरोप आहे. उत्तर गोव्यातील डोना पॉला परिसरातील रस्त्यावर ही आलिशान कार थेट समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या धडकेचा वेग इतका भीषण होता की त्यात दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

बिझनेसमनच्या मुलाग ताब्यात

डॅरियस डायसला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी डॅरियस डायस याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी या प्रकरणाची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

गाडीला नोंदणी क्रमांक नाही

अपघातग्रस्त मिनी कूपर कारवर अद्याप कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक नव्हता. ही कार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) अधिकृतपणे नोंदणी करण्यापूर्वी जी तात्पुरती नंबर प्लेट दिली जाते, त्याच नंबर प्लेटवर चालवली जात होती. आरटीओ नोंदणी प्रलंबित असताना अशा प्रकारे वेगाने गाडी चालवणे एका निष्पाप तरुणीच्या जीवावर बेतल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

साहेब, मी माजी उपसरपंच आहे, मित्रांमुळे एकदाच ड्रग्ज घेतले! वाचा पोलिसांनी पकडलेल्या तरुणाची कहाणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गोव्यातील डोना पॉला परिसरात.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: भरधाव मिनी कूपर कारने दुचाकीला धडक दिली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी चालकाला अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Goa crime horrific accident in goa businessmans sons car hits 23 year old woman victim dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास
1

Navi Mumbai Crime : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास

Thane Crime: ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा
2

Thane Crime: ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा

Rajasthan Crime: प्रेमसंबंधांच्या संशयातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूची निर्घृण हत्या, कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या
3

Rajasthan Crime: प्रेमसंबंधांच्या संशयातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूची निर्घृण हत्या, कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली
4

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.