Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: प्रेमसंबंधांच्या संशयातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूची निर्घृण हत्या, कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या

राजस्थानातील 21 वर्षीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू मोनु याची हरियाणात अपहरण करून तीन दिवस अमानुष छळ करत हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधांच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय आहे. आरोपींनी लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून त्याला रस्त्याच्या कडेला फेकले. पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 03:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मोनुला तीन दिवस ओलीस ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली.
  • प्रेमसंबंधांच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
  • पोलिसांनी 15 आरोपींविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.
राजस्थान: राजस्थान येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू मोनू याची अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतासह सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोखंडी रॉड, काठीने झालेल्या बेदम मारहाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपींनी मारहाण करून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…

काय नेमकं प्रकरण?

मोनू हा राजस्थान मधील भिवडी येथील सैतपूर गावचा रहिवासी होता. त्याने अनेक पदके ही जिंकली होती. मनूच्या हत्यामागे प्रेम संबंधाचे कारण असल्याचे समोर आले आहे. मोनूचे फर्दाबाद मधील तिगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीसोबत गेल्या आठ महिन्यांपासून प्रेम संबंध होते. मात्र मुलीच्या कुटुंबाचा या संबंधांना कडाडून विरोध केला जात होता. महिन्याभरापूर्वी ती मुलगी घर सोडून निघून गेल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मोनोविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी ती मुलगी दिल्लीत सापडली. मात्र तरीही मोनू आणि त्या मुलीच्या कुटुंबांमधील वाद मिटला नव्हता.

17 मे रोजी मोनू पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्यासाठी फरदाबादला जात असल्याचे सांगितले आणि घरून निघाला होता, मात्र तिथे पोहोचताच मुलीच्या नातेवाईकांनी वाटेतच त्याचे अपहरण केले. तिथे त्याला तीन दिवस शेतातील एका घरात आणि ट्युब वेलवर दाबून ठेवण्यात आले. तीन दिवस त्याला पाचवी मारहाण करण्यात आली अशी पोस्टमार्टम रिपोर्ट मधून माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे मोनूच्या डोक्याची आणि नाकाची हाडे तुटली होती, तर छातीच्या बरगड्यात थेट फुफ्फुसात घुसल्या होत्या. त्याच्या संपूर्ण शरीरावर खोलवर जखमा झाल्या होत्या. त्याची प्रकृती अत्यंत खाल्ल्यानंतर आरोपींनी त्याला रस्त्यावर फसवून दिले आणि तिथून पसार झाले. या हत्याप्रकरणी फरीदाबाद पोलिसांनी तीन महिलांसह एकूण 15 जणांविरुद्ध अपहरण हत्या आणि इतर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी करत आहेत. या घटनेने क्रीडा जगतात आणि सदपूर गावात तीव्र शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्हॉलीबॉलपटूचे नाव काय होते?

    Ans: मृत खेळाडूचे नाव मोनु होते.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: प्रेमसंबंधांच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

  • Que: पोलिसांनी किती जणांविरोधात गुन्हा दाखल केला?

    Ans: पोलिसांनी 3 महिलांसह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rajasthan crime state level volleyball player brutally murdered over suspicion of a love affair skull smashed ribs pierced lungs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.