Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड

गोव्यात दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव अटकेत आहे. गळा चिरून हत्या केल्याची कबुली देत त्याने एकूण 15 महिलांचा खून केल्याचा धक्कादायक दावा केला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 19, 2026 | 10:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उत्तर गोव्यात दोन रशियन महिलांचे मृतदेह आढळले; दोघांचाही गळा चिरलेला
  • संशयित अलेक्सी लियोनोव अटकेत; 15 महिलांच्या हत्येचा दावा
  • गोवा व हिमाचलमध्ये आणखी गुन्ह्यांचा शोध सुरू
गोवा: गोव्यातून एक धक्कदायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात एका रशियन महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हात पाय बांधलेले आणि गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात ३७ वर्षीय अलेक्सी लियोनोव याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याने यावेळी एक नाही तर दोन महिलांची हत्या केल्याची कबुली दिली.

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

पोलिसांना ज्या रशियन महिलेचा मृतदेह उत्तर गोव्याच्या अरंबोल भागात सापडला होता त्या महिलेचं नाव एलेना कस्थानोवा असे आहे. एलेना कस्थानोवा ही लिव्ह इन पार्टनर होती आरोपी अलेक्सी लियोनोव याची. एलेनाचा गळा चिरण्यात आला होता. गुरुवारी रात्री ९.१५ वाजता घरमालकाने खोलीत तिचा मृतदेह पाहिला आणि हा प्रकार समोर आला. त्यांनतर आरोपी अलेक्सी लियोनोव याची चौकशी केली. तेव्हा त्याने आणखी एका महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. तीच नाव एलेना वानेएवा (३७) असे. तिचा मृतदेह मोरजिम गावात बाथरुममध्ये नग्नावस्थेत मृतदेह सापडला. तिचा देखील गळा चिरण्यात आला होता. या दोन्ही हत्येची कबुली अलेक्सीने दिली.

गोव्यातच नाही तर…

मात्र त्याने यासोबतच १५ महिलांना मोक्ष दिल्याचा दावा केला आहे. हा तरुण रशियन महिलांशी मैत्री करत होता आणि त्यांना प्रेमात पाडत होता. त्यानांतर महिला अन्य व्यक्तीच्या संपर्कात असल्यास आरोपी अलेक्सी पैश्यांसाठी महिलांची हत्या करत होता. आता पर्यंत त्याने १५ महिलांची हत्या केल्याचा दावा केला आहे. त्याने केवळ गोव्यातच नाही तर हिमाचल प्रदेश येथे देखील हत्या केल्याची कबुली दली. एकूण त्याने गोव्यात आणि हिमाचल प्रदेशात १५ महिलांची हत्या केली.

सध्या तरी दोन हत्यांचा छडा लागला असून पोलिसांकडून इतर हत्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अजून काही धक्कादायक माहिती समोर येते का, आरोपी आणखी काही गंभीर गुन्हे लपवत आहे का, किंवा चौकशीत तो आणखी हत्यांची कबुली देतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दोन महिलांच्या हत्याप्रकरणी त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Vasai Crime: मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: 37 वर्षीय रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव.

  • Que: आतापर्यंत किती हत्या उघडकीस आल्या आहेत?

    Ans: सध्या दोन हत्या निश्चित झाल्या आहेत.

  • Que: पोलीस पुढे काय तपासत आहेत?

    Ans: आरोपीचा दावा खरा आहे का व इतर हत्यांचा संबंध आहे का याची चौकशी.

Web Title: Goa crime thriller of a serial killer in goa shocking confession of giving salvation to 15 women two murders uncovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
1

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
2

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य
3

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड
4

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.