Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाची दगडाने डोके ठेचून हत्या; आधी वाद झाला अन् नंतर थेट खूनच

२०२५ मध्ये एचबी टाऊन परिसरात झालेल्या खुनाच्या प्रकरणात प्रतीक व तिघा साथीदारांना अटक झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो आणि दोन साथीदार जामिनावर बाहेर आले होते. गुरुवारी सायंकाळी प्रतीक दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2026 | 08:21 AM
चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला सराईत गुन्हेगार प्रतीक राजू करांडेकर (वय 20, रा. पारडी) याची दगडाने डोके ठेचून हत्या केली. त्याचा मृतदेह सिम्बॉयोसिस महाविद्यालयामागील झुडपांत आढळला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

२०२५ मध्ये एचबी टाऊन परिसरात झालेल्या खुनाच्या प्रकरणात प्रतीक व तिघा साथीदारांना अटक झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो आणि दोन साथीदार जामिनावर बाहेर आले होते. गुरुवारी सायंकाळी प्रतीक दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. शुक्रवारी सकाळी स्थानिकांना सिम्बॉयोसिस महाविद्यालयामागील झुडपांत तरुणाचा मृतदेह दिसला. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा

दरम्यान, प्राथमिक तपासात घटनेपूर्वी प्रतीक काही युवकांसोबत परिसरात मद्यपान करत असल्याचे समोर आले आहे. मद्यपानादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात आरोपींनी मोठा दगड उचलून प्रतीकच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या

सैन्य दलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पतीसह सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.

प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून

उत्तर प्रदेशातील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी उघड्या गटारात सापडलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या मृतदेहामागील गूढ पोलिसांनी अखेर उलगडले आहे. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांमुळे नातेसंबंध, आईचे प्रेम, माणुसकी आणि विश्वास हे सर्व प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. इन्स्टाग्रामवर जुळलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या नात्याची किंमत सहा महिन्यांच्या साहिलला आपल्या प्राणांनी चुकवावी लागली.

Web Title: Goon released on bail murdered by having his head smashed with a stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
1

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
3

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
4

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.