Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

Gun Firing In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बागपत येथे भरबाजारात झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या फायरिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक सैरबैर होऊन पळू लागले. घटनेत चार लोक गंभीर जखमी असून व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 10:54 AM
UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

Follow Us
Follow Us:
  • गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या हिंसक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • हल्ल्यानंतर संतप्त जमावाची प्रतिक्रिया आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
  • पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तैनात केली असून घटनेमागील कारणांचा सखोल शोध घेतला जात आहे.
उत्तर प्रदेशच्या बागपतमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी भरबाजारात अचानक भीषण गोळीबार करण्यात आला. दिल्ली बस स्टँड पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर, एका सराईत हिस्ट्रीशीटरने आपल्या साथिदारांसह एक व्यावसायिक आणि त्याच्या मुलावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात व्यावसायिक सोहन लाल अग्रवाल आणि त्यांचा मुलगा विकास अग्रवाल यांचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार, घटनेनंतर जमावाने आरोपीला पकडून त्याला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनेस्थळी पोहचली आणि आरोपीला पकडण्यासाठी १० पथके तैनात करण्यात आली.

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

आरोपीला मारली गोळी

सदर घटनेनंतर परिसरात व्यावसायिकांनी मोठा निषेध केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी पिडित कुटुंबाशी संवाद साधल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी बाईकवर बसून कुख्यात हिस्ट्रीशीटर वरुण लुहारी आपल्या गँगसोबत बरोत येथील दिल्ली-सहारनपूर महामार्गावरील एका तंबू व्यावसायिकाच्या दुकानावर आला आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या फायरिंगमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि लोक स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या हल्ल्यात तंबू व्यावसायिक आणि त्यांच्या मुलासह अन्य चार लोकांनी गोळी लागली. हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मुख्य आरोपीला घेरुन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच मारहाणीत एका अज्ञात व्यक्तीकडून त्याला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला.

व्हिडिओ व्हायरल

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाले आणि त्यांनी जवळच्या रुग्णालयात जखमींना दाखल केले आहे. माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्याआधीच व्यावसायिक सोहनलाल अग्रवाल (55 वर्षे) आणि त्यांचा मुलगा विकास अग्रवाल (30 वर्षे) यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या हल्ल्यात रोहित नावाचा वाटसरु देखील घायाळ झाला आहे ज्याला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वरुण लुहारीला प्रथम बारौत सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) नेण्यात आले आणि नंतर उच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीच्या आरोग्याविषयी सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु सोशल मिडियावर आरोपी वरुण लुहारीला गोळी लागल्याचा आणि जखमी अवस्थेत त्याला स्ट्रेचरवर नेण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तथापि नवराष्ट्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

Solapur Crime: वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख

गोळीबाराचे कारण काय?

या प्रकरणात बागपते पोलिस अधिकारी सूरज कुमार यांनी सांगितले आहे की, ही घटना जुन्या वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या तपासासाठी 10 पथके तैनात केली असून मुख्य आरोपीसोबत सामील असलेल्या इतर साथिदारांनाही अटक केली जाईल. कुटुंबाने अद्याप तक्रार दाखल केली नसून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच या प्रकरणावर कायेदशीर कारवाई केली जाईल.

 

Web Title: Gun firing in baghpat market businessman and son killed amid daylight shootout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • crime news
  • NAVARASHTRA
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिला फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही
1

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिला फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…
2

दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर; 24 तासांत तिसरा खून, डोक्यासह अंगावर वारंवार हल्ला अन् नंतर…

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न
3

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव
4

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.