Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime : हिंगोलीत धक्कादायक प्रकार! बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच लुटणारी टोळी जेरबंद

हिंगोलीत बनावट रेल्वे पोलीस बनून फोनद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. अपघाताची खोटी माहिती देत पैसे उकळले जात होते. मध्यप्रदेशातील तिघांना अटक, एक आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 09:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बनावट रेल्वे पोलीस बनून फसवणूक
  • अपघाताची खोटी कथा सांगून पैसे उकळले
  • मध्यप्रदेशातील तिघे आरोपी अटकेत
हिंगोली: हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनाच बनावट पोलीस बनून गंडा घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांच्या नावाने सामान्य नागरिकांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केली.

कशी केली फसवणूक

आरोपींनी अज्ञात क्रमांकावरून फोन करत स्वतःची ओळख ‘खंडवा रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार’ अशी करून देत होते. बनावट रेल्वे अपघाताची कथा सांगून संबंधितांना भावनिक जाळ्यात अडकवत होते. कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांनाही असा फोन आला होता. त्यांना देखील खंडवा येथे कळमनुरीतील एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून मृतदेह पाठवण्यासाठी आइस बॉक्स खरेदी करायचा आहे, असे सांगत 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून माकोडे यांनी तातडीने पैसे पाठवले.

शितल पेट्रोल पंपाजवळील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; टँकर चालकाबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

असाच एक प्रकार वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासोबत घडला. मात्र त्यांना या प्रकरणात संशय आला आणि त्यांनी घटनेची खातरजमा केली. तपासात खंडवा येथे असा कोणताही अपघात घडलेलाच नसल्याचे समोर आले. तातडीने त्यांनी या फसवणुकीची तपासणी करायला सुरुवात केली.

मध्यप्रदेशातून तिघांना अटक

हिंगोली पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरु केला. आरोपी हे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत कारवाई करत मध्यप्रदेश येथून तिघांना अटक केली. तर एक आरोपी फरार आहे. अमित कुर्मी, वीरसिंग गौंड आणि भारत कुर्मी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर सीताराम कुर्मी हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.प्राथमिक तपासात या टोळीने देशभरात अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Cyber Crime : पैसाच पैसा! मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत 63.50 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कशी केली जात होती?

    Ans: बनावट रेल्वे पोलीस बनून फोनवर खोटी माहिती देऊन.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मध्यप्रदेशात जाऊन तिघा आरोपींना अटक केली.

  • Que: नागरिकांसाठी काय संदेश?

    Ans: कोणताही व्यवहार करण्यापूर्वी माहितीची खातरजमा करावी.

Web Title: Hingoli crime shocking incident in hingoli gang posing as railway police to rob actual police officers apprehended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • crime
  • Hingoli

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.