Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HIT AND RUN: मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार समोर आला आहे. ही घटना महाबळ परिसरात घडली आहे. भरधाव कारणे एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2025 | 07:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

जळगाव:जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार समोर आला आहे. यात दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना महाबळ परिसरात घडली आहे. भरधाव कारणे एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: वाढदिवसाच्या दिनीच IT अभियंता तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; नेमके घडले काय?

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव वंदना सुनील गुजराथी आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळावरून स्थानिकांना मध्यधुंद अवस्थेत कारचालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मद्यधुंद आरोपीला रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोटू शिवपाल सैनी या तरुणाविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तरुणाने काही वाहनांनाही धडक दिल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे.

Karad Crime: चोरट्यांनी घरात जाऊन कोयत्याचा धाक दाखवला अन्…; ‘त्या’ कुटुंबासोबत नेमके घडले काय?

Web Title: Hit and run drunk youth hit by speeding car woman dies during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 07:30 AM

Topics:  

  • crime
  • Hit and Run
  • Jalgaon

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण
2

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण

Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!
3

Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.