Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गा लगत आणि मस्तानी तलावाशेजारी असलेल्या हॉटेल सह्याद्रीच्या शेजारी असलेले अमृत गार्डन हे हॉटेलचे मालक विश्वास उघडे हे झोपेत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 01:46 PM
घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्...

घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्...

Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात असलेल्या हॉटेल अमृत गार्डनमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून हॉटेलमालकाची लोखंडी पाईप डोक्यात घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाटस पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अशरफ अस्लम शेख (वय २४, मूळ रा. सदर बाजार, सातारा, सध्या रा. हॉटेल सहयाद्री जवळ पाटस ता. दौड जि.पुणे) असे या संशयित आरोपीचे नाव असून, विश्वास बबन उघडे (वय ३१, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.१४) पहाटे ५ वाजण्याच्या आसपास हॉटेल सह्याद्री लगत असलेल्या अमृत गार्डन हॉटेलमध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गा लगत आणि मस्तानी तलावाशेजारी असलेल्या हॉटेल सह्याद्रीच्या शेजारी असलेले अमृत गार्डन हे हॉटेलचे मालक विश्वास उघडे हे झोपेत होते. तेव्हा आरोपींनी घरगुती कारणातून झालेल्या वादाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करुन खून केला.

याबाबत सारिका सचिन गपाट (सध्या रा. पाटील वस्ती, केसनंद, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करत आहेत.

चंद्रपुरातही धक्कादायक घटना

चंद्रपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सुरु असलेल्या मिरवणुकीत डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना गांधी चौकात घडली आहे. या घटनेने आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Hotel owner brutally murdered over domestic dispute incident in patas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • crime news
  • Patas News

संबंधित बातम्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
1

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
2

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
4

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.