Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : YouTube व्हिडिओ पाहून रचला हत्येचा कट, जयपूर पोलिसांनी केला दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

जयपूरमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दारू पार्टीतील वादातून मित्राची हत्या केल्यानंतर आरोपींनी यूट्यूबवर पोलिसांपासून बचावाचे मार्ग शोधल्याचे तपासात समोर आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 28, 2026 | 11:26 AM
जयपूरमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दारू पार्टीतील वादातून मित्राची हत्या केल्यानंतर आरोपींनी यूट्यूबवर पोलिसांपासून बचावाचे मार्ग शोधल्याचे तपासात समोर आले.

जयपूरमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दारू पार्टीतील वादातून मित्राची हत्या केल्यानंतर आरोपींनी यूट्यूबवर पोलिसांपासून बचावाचे मार्ग शोधल्याचे तपासात समोर आले.

Follow Us
Follow Us:
  • दारू पार्टीतील खर्चावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी साथीदाराची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप.
  • फरारीदरम्यान आरोपींनी यूट्यूबवर पोलिसांपासून कसे वाचावे आणि शिक्षेबाबत माहिती शोधल्याचे तपासात उघड.
  • गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून हत्येत वापरलेली ओढणी जप्त केली.
जयपूर पोलिसांनी सोमवारी दुहेरी हत्याकांडाचा खुलासा करत दोन आरोपींनी अटक केली. माहितीनुसार, या दोन्ही हत्या बिंदायका आणि भांकरोटा परिसरात घडून आल्या. २५ जुलै रोजी बिंदायका येथील सिवर मोड भागातील श्री हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. हाॅटेलच्या नोंदीवरुन आढळले की व्यक्ती आदल्या दिवशी आपल्या दोन मित्रांसोबत तिथे थांबला होता. या घटनेनंतर ते दोन्ही मित्र हाॅटेलच्या रुममध्ये किंवा घरात आढळले नाही, त्यांचा फोन देखील बंद लागत होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी फरार संजय कुमार कासोटिया आणि निदेश गवारिया यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्पेशन टीम तैनात केली. तपासादरम्यान दोघांनाही अटक करण्यात आली आणि मग हत्येमागचा खुलासा झाला.

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या

दोन्ही मित्रांवर आपला साथीदार दिनेश याच्या मृत्यूचा आरोप होता. ते दौसाजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांना दौसा येथील भंडारेज रोडवरील एका चहाच्या टपरीवर अटक करण्यात आली. चाैकशीत असं उघड झालं की, ते तिघे श्री हॉटेल अँड रेस्टॉरंटमध्ये एका दारू पार्टीला गेले होते आणि पार्टीच्या खर्चावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातच दोन्ही मित्रांनी मिळून दिनेशचा ओढणीने गळा आवळला आणि त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ऑन केला आणि घटनास्थळावरुन गुपचूप पळ काढला. त्यांनी मृत मित्राचा मोबाईल फोन देखील आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचा सिमकार्ड फोडून फेकून दिला.

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार

फरारीदरम्यान दौसा येथील एका हॉटेलच्या वाय-फायचा वापर करून त्यांनी यूट्यूबवर “पोलिसांपासून कसे वाचावे?”, “हत्येच्या गुन्ह्यात कशी कारवाई होते?” आणि “काय शिक्षा होऊ शकते?” अशा विषयांवर माहिती शोधल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर दोघे सीकर जिल्ह्यातील खाटूश्याम मंदिरात गेले आणि तेथे जाऊन आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढे गुजरातमध्ये पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना अमली पदार्थांचे व्यसन होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली ओढणी देखील जप्त केली आहे.

Web Title: Jaipur murder case accused searched on youtube how to escape police after killing friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • crime news
  • Jaipur
  • Murder Case

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.