Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: भुसावळमध्ये थरार! पान टपरी लुटीचा प्रयत्न फसला अन् चालकावर थेट गोळीबार; परिसरात खळबळ

भुसावळच्या जळगाव नाका परिसरात पान टपरी लुटीचा प्रयत्न फसल्याने चार अज्ञातांनी टपरी चालकावर गोळीबार केला. उल्हास पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली असून प्रकृती स्थिर आहे. आरोपी फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 03:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जळगाव नाका परिसरात पान टपरीवर लुटीचा प्रयत्न
  • प्रतिकार करताच अज्ञातांनी चालकावर गोळीबार केला
  • उल्हास पाटील गंभीर जखमी; हल्लेखोर फरार
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून गोळीबाराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पान टपरी चालकावर चार अज्ञातांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबार करणारे अज्ञात आरोपी हे पान टपरीतील काही रक्कम लुटल्याचा प्रयत्न केला. यावेळी पान टपरी चालक प्रतिकार करतांना एका अज्ञाताने त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पान टपरी चालकाच्या खांद्याला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या पान टपरी चालकाचे नाव उल्हास गणेश पाटील असे आहे.

काय घडलं नेमकं?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या जळगाव नाका परिसरात उल्हास गणेश पाटील यांची पान टपरी आहे. पान टपरीवर चार अज्ञातांनी काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.यातूनच प्रतिकार करताना एका अज्ञाताने टपरी चालक उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तेथून ते फरार झाले. यात उल्हास यांच्या टपरी चालकाच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत टपरी चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चाकण–तळेगाव महामार्गावर टेम्पो–रिक्षाची जोरदार धडक; मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू

पावसाळ्यात विजेचा धक्का लागून अनेक दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता जळगाव शहरातील अक्सानगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. घराच्या छतावर कपडे वाळवत असताना उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये मुस्लिम धर्मगुरू शब्बीर खान आणि त्यांची मुलगी आलिया खान यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया खान छतावर कपडे वाळवत असताना तिच्या हाताला वीज वाहक तारेला स्पर्श झाला आणि तिला जागीच झटका बसला. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या शब्बीर खान यांनाही विजेचा जोरदार शॉक बसला आणि तेही जागीच मृत्यू पावले. दोघांना वाचवण्यासाठी आलेली शब्बीर खान यांची भाची मारिया खान गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bihar Crime: परीक्षा झाली, घरी जायला ऑटो बुक केला, वाटेत ड्रायव्हरने नको ते केलं; बिहार येथील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान टपरीवर ही घटना घडली.

  • Que: जखमी व्यक्ती कोण आहे?

    Ans: पान टपरी चालक उल्हास गणेश पाटील हे गोळीबारात जखमी झाले.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime attempted robbery at a paan stall foiled followed by direct firing on the driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! प्रतिकिलो मागे ‘इतक्या’ रुपयाने साखर स्वस्त
2

Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! प्रतिकिलो मागे ‘इतक्या’ रुपयाने साखर स्वस्त

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम
3

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
4

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.