Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: चोरीच्या संशयातून मित्राची चाकूने भोसकून हत्या; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे चोरीच्या संशयातून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. मृतक अन्सार पिंजारी यांनी मित्र अरबाज शाहवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. घटनेनंतर आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 09:01 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • चोरीच्या संशयातून मित्राची चाकूने हत्या
  • आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
  • आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा संशय मित्रावर व्यक्त करत रागातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात घडली. या घटनेतील आरोपीला अटक व्हावी या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

Buldhana Crime: नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

काय घडलं नेमकं?

बोधवळ शहरात राहणारे मृतक अन्सार पिंजारी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याचा संशय त्याला त्याचा मित्र अरबाज शहा यांच्यावर होता. त्याने हा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. अन्सार पिंजारी यांनी आपल्यावर संशय व्यक्त केला म्हणून अरबाज शहाणे अन्सर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अन्सार पिंजारी यांचा भुसकून हत्या केली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अन्सारच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी बोदवड पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या मांडला. आरोपीला अटक करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी या आंदोलनातून केली जात आहे. आरोपीला तातडीने अटक करा आणि पोलिसांवर ही कारवाई करा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मागणी केली. तातडीने कारवाई झाली नाही तर बोदवड बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या हत्तीच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून खळबळ उडालेली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…

जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक आणि गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कायम असणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या एका चिमुरड्या विद्यार्थिनींचे शाळेतच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिगारेट ओढताना चुकून लागला पाय; नंतर झाला वाद अन् थेट हत्याच; नागपुरातील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव अन्सार पिंजारी असे आहे.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: घरातील चोरीप्रकरणी मित्र अरबाज शाहवर संशय घेतल्यामुळे रागातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • Que: घटनेनंतर नागरिकांनी काय भूमिका घेतली?

    Ans: आरोपीला तातडीने अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

Web Title: Jalgaon crime friend stabbed to death on suspicion of theft sit in protest staged outside police station demanding accuseds arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
1

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
2

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
3

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण
4

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.