Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर गडचिरोलीत प्रेमसंबंधातून कट रचून हत्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 10:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पद्मालय जंगलात अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
  • पोलीस, गुन्हे शाखा व फॉरेन्सिक पथकाचा तपास सुरू; ओळख अद्याप नाही.
  • गडचिरोली हत्या प्रकरणी प्रेमसंबंधातून कट; चौघे आरोपी अटकेत.
जळगाव: जळगावच्या एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिकच्या टीमकडून घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं

महिलेचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात सापडला. पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी पोलीस करत आहेत. महिला कोण आहे, तिची हत्या कोणी केली, हत्या केल्यांनतर मृतदेहाला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिची हत्या जंगलातच करण्यात आली की दुसरीकडून करून जंगलात आण्यात आले. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पोलीस तपासत आहे.

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना पुढील तपासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.

प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 1.90 कोटींना गंडा; 1.45 कोटी दिले रोखीने अन् नंतर…

भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक संतापजनक समोर आली आहे. नववीमध्ये शिकणाऱ्या दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संतापलेल्या संतापलेल्या ग्रामस्थांनी संशयितांची घरे पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील एका गावात मंगळवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे.

Solapur Crime: आमदारांच्या घराशेजारी रक्तरंजित घटना; ऊसतोड मजुराने पत्नीची निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेचा मृतदेह कुठे सापडला?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगल परिसरात.

  • Que: ओळख पटली आहे का?

    Ans: नाही, पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

  • Que: गडचिरोली प्रकरणात काय उघड झाले?

    Ans: प्रेमसंबंधातून कट रचून हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Jalgaon crime jalgaon shaken a partially burnt body of a woman was found in the padmalaya forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
3

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.