Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: घरात घुसून विवाहित महिलेवर गोळीबार, नंतर स्वतः संपवलं जीवन; नेमकं प्रकरण काय?

Jalgaon जिल्ह्यातील Chopda तालुक्यात 40 वर्षीय विवाहितेवर Shirpurच्या तरुणाने घरात घुसून गावठी कट्ट्याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमसंबंधातून घडल्याची शक्यता आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 01:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अक्कलखेडा गावात सकाळी साडेदहाच्या सुमारास घटना.
  • महिलेवर गोळीबारानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडली.
  • पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी; तपास सुरू.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर एका तरुणाने घरात घुसून गोळीबार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर स्वतःवर देखील गोळीबार करत आत्महत्या केली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अक्कलखेडा या गावात घडली. या प्रकरणातील आरोपी मृतक तरुणाचे नाव देवानंद सुभाष धनगर (३५, भामपूर, ता. शिरपूर) असे आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद व संबंधित महिलेची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून ही महिला देवानंद पासून दूर राहत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. यामुळे देवानंदने शनिवारी तिच्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली व त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चोपडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत मयत प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा शहर पोलिसांची धडक कामगिरी; 12 तासाच्या आत दरोडा घालणाऱ्या पाच जणांना शिरपूरमधून अटक

घटना कशी उघडकीस आली ?

१२ वर्षांपूर्वी महिलेचा विवाह चोपडा तालुक्यातील एका गावातील तरूणाशी झाला होता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेतून घरी आली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पाहून तिने आरडा ओरडा केला. त्यांनतर शेजारी घटनास्थळी धावून आले व पोलिसांना माहिती देण्यात आली.

तपास सुरु

घटनास्थळावरून तसे पुरावे मिळाले आहेत. दोघांच्या मोबाइल आणि सोशल मीडिया चॅटवरून इतर तपास करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती चोपडा शहर पोलिस निरीक्षक, मधुकर साळवे, यांनी दिली आहे.

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

जळगाव शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव श्याम प्रभाकर पाटील (२० वर्ष) असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने प्राचार्यच नाव लिहून ठेवलं. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अक्कलखेडा गावात.

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: शिरपूर तालुक्यातील देवा धनगर नावाचा तरुण.

  • Que: घटनेमागील कारण काय?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे; तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime married woman shot after entering house then ended her life what is the real case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
1

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ
2

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ

Nasrapur Case : ‘पश्चात्तापाचा लवलेश नाही’, भीमराव कांबळेला मृत्युदंड…! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Nasrapur Case : ‘पश्चात्तापाचा लवलेश नाही’, भीमराव कांबळेला मृत्युदंड…! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
4

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.