Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JALGAON CRIME: जळगावात सैराटची पुनरावृत्ती; संतप्त वडिलांनी वर्षभरानंतर पोटच्या पोरींसह जावयावर केला गोळीबार

प्रेम विवाह केल्याच्या रागात एका वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे. हि घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात घडली आहे. मुलीचा जागीच मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2025 | 07:49 AM
CRIME (फोटो सौजन्य - PINTEREST )

CRIME (फोटो सौजन्य - PINTEREST )

Follow Us
Follow Us:

जळगावात सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार करत मुलीला ठार केला आहे. यात जावई गंभीररीत्या जखमी झाले आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र परिसरात खळबळ उडाली आहे. या ऑनर किलिंग घटनेत संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Crime News: सांगवी पोलिसांची मोठी कारवाई! दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी थेट…

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव किरण मांगले आहे. किरण मांगले सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय आहे. किरणने आपल्या मुलीवर एका लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला आहे. या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हीचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कारवाई सुरु केली आहे. या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.

भर विवाह समारंभात गोळीबार

पुढे आलेल्या माहितीनुसार, तृप्ती आणि अविनाश वाघ यांनी साधारण वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. चोपडा या शहरात अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघे आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत त्यांनी आपल्या जावळील बंदुकीने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. सध्या जखमींची प्रकृती गंभीर असून जावई अविनाश वाघ यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपडा शहर हादरले आहे.

खंडणीसाठी गुंडाचा रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; मोठा दगड भिरकावला अन्…

Web Title: Jalgaon crime sairat repeats in jalgaon angry father shoots son in law and his children after a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 07:49 AM

Topics:  

  • crime news
  • Jalgaon
  • Murder

संबंधित बातम्या

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण
1

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
4

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.