Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: लग्नाला अवघे 3 दिवस बाकी… प्रियकरासाठी होणाऱ्या पतीचा काटा काढला; पार्टीच्या बहाण्याने बोलावलं आणि…

झारखंडमधील गिरिडीहमध्ये लग्नाला अवघे तीन दिवस असताना तरुणीने तिच्या मेहुण्यासोबत मिळून होणाऱ्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पार्टीच्या बहाण्याने जंगलात बोलावून चाकूने हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हत्येसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 15, 2026 | 11:03 AM
धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

Follow Us
Follow Us:
  • लग्नाला तीन दिवस बाकी असताना तरुणीने मेहुण्यासोबत मिळून होणाऱ्या पतीची हत्या केली.
  • पार्टीच्या बहाण्याने जंगलात बोलावून चाकूने वार करत हत्या करण्यात आली.
  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून चाकू, स्कूटी आणि मोटारसायकल जप्त केली.
झारखंड: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडानंतर झारखंडमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येसाठी तिने स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याची म्हणजेच मेहुण्याची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे. प्रेमसंबंधात होणारा पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून हा थरारक कट रचला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या हत्याकांडाचा उलगडा करत दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

नीरज हाजरा अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीरजाच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. उर्मिला कुमारी असे आरोपी तरुणीचे नाव आहे. उर्मिलाने तिचा प्रियकर म्हणजेच स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा नवरा सुभाष पासवान ऊर्फ राजदेव हाजरा (वय ३०, रा. जमुई, बिहार) याची मदत घेतली. उर्मिला आणि सुभाष या दोघांचे दोन वर्षांपासून घनिष्ठ प्रेमसंबंध होते. मात्र या दरम्यान उर्मिलाचे ठरले. नीरजशी लग्न ठरल्यापासून सुभाष उर्मिलावर हे लग्न मोडण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र, लग्न मोडणे शक्य न झाल्याने नीराजचा काटा काढण्याचा ठरवलं.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून

कशी केली हत्या?

नीरज हा राजस्थान येथे कामाला होता आणि स्वतःच्या लग्नासाठीच तो गावी परतला होता. त्याचे लग्न ७ जुलै रोजी होणार होते. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी ४ जुलै सुभाषने नीरजला लग्नापूर्वी पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर ते दोघे बिहारमधील जमुई येथे गेले. त्यानंतर उर्मिलाने नीराजला फोन करून झारखंड-बिहार सीमेवरील बेला जंगलाजवळ भेटायला बोलावले. नीरज तिथे पोहोचला तेव्हा त्याला नाश देण्यात आली. त्यांनतर आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सुभाषने उर्मिलाच्या मदतीने नीरजवर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नीरजचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर दोघांनी नीरजचा मृतदेह जंगलातील एका निर्जन भागात फेकून दिला. त्यांना वाटले की जंगलातील वन्य प्राणी मृतदेह खाऊन टाकली आणि हत्येचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही. मात्र ५ जुलै रोजी नीरज अचानक बेपत्ता झाल्याने अखेर शेजारच्या बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील बिचकोरवा येथील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

आरोपी अटकेत

पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली. कसून चौकशी केली असता सुभाष हाजराने उर्मिलासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले २ चाकू, एक स्कूटी आणि एक मोटारसायकल जप्त केलीय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येमागील मुख्य कारण काय होते?

    Ans: मेहुण्यासोबतचे प्रेमसंबंध.

  • Que: होणाऱ्या पतीची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: जंगलात बोलावून चाकूने वार करून.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: दोन्ही आरोपींना अटक करून तपास सुरू केला.

Web Title: Jharkhand crime just three days left for the wedding woman eliminates her future husband for the sake of her lover lured him out under the pretext of a party and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
3

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
4

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.