Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी

Rape Case : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणात पंचायतच्या भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर तत्काळ कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 10:19 AM
Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी

Jharkhand Crime : ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पंचायतने १ लाखांचा दंड वसूल करत केली दारू पार्टी

Follow Us
Follow Us:
  • ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचारानंतर पंचायतच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित.
  • गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.
  • प्रकरण दडपण्यात सहभागी असल्याच्या आरोपांवर पंचायत सदस्यांचीही चौकशी सुरू.
झारखंडच्या गुमला जिल्ह्यातून माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३ वर्षांच्या मुलीवर कथितरित्या बलात्कार करण्यात आला. मुख्य म्हणजेे यानंतर आरोपीवर कारावाई न करत पंचायतीने त्याच्याकडून १ लाख रुपये उकळले आणि त्या पैशांची नंतर दारु पार्टी केली. आरोपीला शिक्षा देण्याऐवजी त्यांनी प्रकरण दाबत स्वत:चा फायदा करु पाहिला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात असंतोष निर्माण झाला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

खेळायला घेऊन जाण्याचे दिले कारण…

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील लोहरा मुलीच्या घरी पोहचला. त्याने मुलीला खेळायला घेऊन जातो असं कारण देत आपल्या खोलीत नेलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. थोड्या वेळाने, जेव्हा मुलगी रडत होती आणि रक्ताने माखलेली आढळली, तेव्हा तिची आई घटनास्थळी पोहोचली आणि प्रकरण उघडकीस आले.

ही घटना जशी गावभर पसरली तशी पंचायत बसवण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी पंचायतीने हे प्रकरण दाबण्याचा निर्णय घेतला. मुलीला सर्वात पहिले वैयक्तिम डाॅक्टरजवळ नेण्यात आले आणि रविवारी पंचायतीची बैठक बसवण्यात आली. पंचायतीच्या काही सदस्यांनी आरोपीवर एक लाख रुपयांचा दंड आकारला. आरोपीकडून २० हजार रुपये तात्काळ वसूल करण्यात आले आणि त्याला उर्वरित रक्कम एका आठवड्याच्या आत देण्यास सांगण्यात आले.

आरोपीला अटक

या सर्व प्रकरानंतर एका ग्रामस्थाने गुप्तपणे घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळता च पोलिसांचे एक पथक गावात पोहचले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. यावेळी पंचायतचे काही सदस्य आणि आरोपी मिळून वसूलीचे २० हजार रुपये खर्च करण्यासाठी मांस आणि दारूची पार्टी करत होते. इथूनच आरोपीला अटक करण्यात आली.

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून

आईच्या जबाबावर तक्रार दाखल

पोलिसांनी पिडीत मुलीच्या आईच्या जबाबावर तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. हे प्रकरण दडपण्यात आणि आरोपीला पाठिंबा देण्यात पंचायत सदस्यांच्या भूमिकेचीही चाैकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, दोषी आढळलेल्या सर्वांवर कायदेशीररित्या योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Jharkhand gumla 3 year old girl assault case panchayat allegedly suppressed case police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • crime news
  • Jharkhand
  • Rape Case

संबंधित बातम्या

सहकारनरमध्ये सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत, कारची तोडफोड; 18 जणांवर गुन्हा दाखल
1

सहकारनरमध्ये सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत, कारची तोडफोड; 18 जणांवर गुन्हा दाखल

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई
2

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु
3

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…
4

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.