Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: टोपीवरून शेजाऱ्यांत राडा, गरोदर महिलेच्या पोटात मारली लाथ; गर्भातील बाळाचा मृत्यू

कल्याणमध्ये टोपीवरून झालेला किरकोळ वाद हिंसक वळणावर गेला. शेजाऱ्यांनी गरोदर महिलेवर हल्ला केला. आरोपीने पोटात लाथ मारल्याने गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. चार जणांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 13, 2025 | 11:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • टोपी काढल्यावरून शेजाऱ्यांत वाद
  • हाणामारीत गरोदर महिलेवर हल्ला
  • पोटात लाथ मारल्याने गर्भातील बाळाचा मृत्यू
कल्याण: कल्याणमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. टोपीवरून शेजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याने एका तरुणाने गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथ मारली. यात तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण येथील लहुजीनगरच्या मैदानात घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरु आहे.

UP Crime: कौटुंबिक वादातून दीराचा हैदोस; 3 वर्षांच्या पुतणीचा गळा चिरला, पुतण्याला दुसऱ्याला मजल्यावरून फेकले…

काय घडलं नेमकं?

कल्याणजवळ मोहने येथील लहुजीनगर परिसरात बिगर कांबळे हे राहतात. त्यांनी डोक्यावर टोपी घातली होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नवाब शेख नावाच्या तरुणाने ही टोपी कांबळे यांच्या डोक्यावरून काढून स्वतःकडे घेतली. त्यानंतर नवाब शेख यांच्या डोक्यावर असलेली टोपी मोनू फुलोरा नावाच्या व्यक्तीने काढली आणि परत बिगर कांबळे यांना दिली. यावरून नवाब शेख संतापला.

नवाब शेख आणि त्याच्या तीन नातेवाईकांनी मोनू फुलोरीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या हातात हॉकी स्टिक आणि दांडके होते. मोनूला वाचवायला मोनूची मावशी वैशाली भालेराव ही आली. तर नवाब आणि त्याच्या नातेवाईकांनी तिच्यावर देखील हल्ला केला. नवाब शेख याने वैशालीच्या पोटात जोरात लाथ मारली. यात वैशाली यांच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. वैशाली भालेराव यांच्यावर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी नवाब शेख, अफसर शेख, शब्बीर शेख आणि शाहरुख शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

घरकाम करणारी महिला चार दिवस गैरहजर; संतापलेल्या मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक, ठाण्यातली घटना

ठाण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घरकाम करण्यासाठी न आल्याने घर मालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेमध्ये वाद झाला. या वादात घर मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना ठाण्यातील कासारवडवलीमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी घर मालकीण आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ती बंदूक खरी नसून अगदी बंदुकीसारखा हुबेहूब दिसणार लायटर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Santosh Deshmukh News: संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ भर न्यायालयात लावले…; पत्नी अन् भावाच्या अश्रूंचा बांध फुटला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कल्याणमधील मोहने, लहूजीनगर परिसरात.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: डोक्यावरील टोपीवरून शेजाऱ्यांत वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Kalyan crime pregnant woman kicked in the stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.