Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

Mumbai Crime : मुंबईतील कांदिवली येथे १७ वर्षीय विद्यार्थीनीच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला. घटनास्थळी सापडलेल्या एका महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 11:08 AM
आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्... प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्... प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

Follow Us
Follow Us:
  • घटनास्थळी सापडलेल्या प्रश्नपत्रिकेमुळे मृत विद्यार्थीनीची ओळख पटली.
  • तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर पोलिसांनी २२ वर्षीय प्रियकराला अटक केली.
  • आरोपीने कुटुंबीयांसोबत शोधकार्याचे नाटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मुंबईतील कांदीवली येथील दामूनगर टेकडीवर एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या खळबळजनक हत्येतील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मृतदेहासोबत सापडलेली प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेवरुनच पोलिसांना मृताची ओळख पटली आणि मग पोलिसांनी याच्या मदतीने आरोपीला पकडलं. घटनेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे आरोपी देखील मृत विद्यार्थीचा शोध घेत असल्याचे नाटक करत होता. माहितीनुसार, आरोपी मुलीचा प्रियकर असून कुणालाही शंका येऊ नये म्हणून तो मुलीच्या वडिलांसोबत शोधकार्यात सामील झाला.

Gujrat News: गिरनारमध्ये सिंहाचा थरार! गर्दीतून सिंहाने 11 वर्षीय मुलाला उचलून नेलं; हल्ल्यात मृत्यू

शुक्रवारी सकाळी स्थानिकांनी दामूनगर लवडोंगर टेकडी परिसरात एका मुलीचा मृतदेह रक्ताच्या थोराळ्यात पडल्याचे पाहिले. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले होते. पोलसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपाासादरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ एक नोटबुक मिळाली ज्यात काॅलेजची प्रश्नपत्रिका ठेवण्यात आली होती. याच पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी मृत विद्यार्थीनीचे काॅलेज गाठले. तिथे जाऊन पोलिसांना समजले की, विद्यार्थी गुरुवारपासून बेपत्ता होती. यानंतर पोलिस विद्यार्थीनीच्या घरी पोहचले जिथे फोटो दाखवत मृताची ओळख पटवण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान हे स्पष्ट झालं की २२ वर्षीय प्रियकर सूरज वाघमारे याचे मृत विद्यार्थीनीसोबत प्रेमसंबंध होते. सूरज एक डिलिव्हरी बाॅय होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गुरुवारी काॅलेजला गेली आणि तिथून परत घरी आलीच नाही. तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येची कडी प्रियकर सूरजच्या दिशेकडे वळत होती. अशात पोलिसांनी तातडीने सूरजला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चाैकशी करायला सुरुवात केली. चाैकशीदरम्यान सूरजने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, त्याला त्याच्या प्रेयसीच्या मित्रांसोबतच्या वागण्यावर संशय होता. त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती पण सततच्या दबावामुळे त्याने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला.

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सूरजने विद्यार्थीनीला दामू नगरच्या टेकडीवर भेटायला बोलावले. दोघांनी आधी मिळून बिर्याणी खाल्ली आणि नंतर काही तास एकत्र घालवल्यानंतर दुपारी साधारण ३ वाजाताच्या सुमारास त्याने धारदार चाकूने प्रेयसीचा खून केला. यासाठी त्याने एकाहून अनेकवेळा तिच्या गळ्यावर वार केले आणि मग मोबाईल बंद करुन तिथून गुपचूप पळ काढला. यानंतर संध्याकाळी जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव करत त्याने प्रेयसीच्या कुटुंबियांसमोर अभिनय करायला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिथे त्याला पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

Web Title: Kandivali 17 year old college student murder case question paper helped police identify victim boyfriend arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • crime news
  • Kandivali
  • Murder Case

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले
1

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह
2

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
3

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त
4

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.