धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्...
पुणे : जीवे मारण्याची धमकी देत ६५ वर्षीय वृद्धाने १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार ताथवडेमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी रमजान बन्नूसाब बागवान नावाच्या नराधम वृद्धाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात पॉक्सो, भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
रमजान बागवान (वय ६५, ताथवडे) असे आरोपीचे नाव असून, तो मजूर आहे. पीडित मुलीचे आई-वडीलदेखील मजुरीचे काम करतात. याप्रकरणी पीडितेच्या ३० वर्षीय आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मुलीला नराधम रमजान घेऊन जात असताना शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या निदर्शनास आले. तिने याबाबत फिर्यादीला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी महिलेने वाकड पोलिसांकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिली.
पत्नी अन् तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
दरम्यान, चाकूने पोट चिरण्याची धमकी देत फिर्यादीच्या १० वर्षीय मुलीला घरात कोणी नसताना तोंड दाबून आरोपीने स्वतःच्या घरात नेले. त्यानंतर मे ते २७ जून काळात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
उत्तर प्रदेशात विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
चित्रकुटच्या देवांगना घाटीच्या जंगलात २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा समोर आलं आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण होते. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीच्या पायात गोळी मारून त्याला अटक केली आहे. यासोबतच उर्वरित दोन्ही आरोपींना पोलिसांनी ९ तासानंतर अटक केली.
दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून
रायगड जिल्ह्यतून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वृद्ध दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरलं ! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या






