Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime:17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवलं नंतर…; धक्कदायक प्रकार उघड

कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघड झाले. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 10:14 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; पेठवडगाव हादरलं
  • 17 वर्षीय मुलगी गरोदर राहिल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस
  • प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीला पळवलं; चौघांवर गुन्हा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्या असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Nashik Crime: मन सुन्न करणारी घटना! प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ; ‘तुझ्या मुलांना स्वीकारणार नाही’ म्हणत 8 वेळा गर्भपात

काय नेमकं प्रकरण?

पीडित 17 वर्षे मुलीचे यश जगदीश कांबळे या तरुणांसोबत प्रेमसंबंध होते. तिचं वय कमी आहे हे माहिती असतानाही देखील आरोपी यशने तिला लग्नाचा आमिष दाखवून मार्च 2025 मध्ये तिला घरातून पळवून नेलं. त्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नगराळे इथं त्या मुलीला नेऊन तिचं लैंगिक शोषण केलं. या सर्व प्रकरणात यश कांबळेचे नातेवाईक आणि त्याच्या काही मित्रांनी त्यांना आश्रय दिला होता.

पोटात दुखु लागल्याने प्रकरण उघड

एके दिवशी पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. त्यावेळी ती गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी वासंती कुलकर्णी यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पेटवडगाव पोलिसांनी संशयित आरोपी यश जगदीश कांबळे यांच्यासह संदीप जाधव दिपाली सुहास जाधव रेखा आप्पांसो जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून बालविवाह आणि लैंगिक शोषणाच्या या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Jalgaon Crime: चोरीच्या संशयातून मित्राची चाकूने भोसकून हत्या; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या घाटात पत्नी आणि मुलगा-मुलगी जीव गमावला त्याच ठिकाणी एका व्यक्तीने एका व्यक्तीने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव विराट गौतम असे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: या प्रकरणातील मुख्य आरोपी यश जगदीश कांबळे आहे.

  • Que: प्रकरण उघडकीस कसे आले?

    Ans: पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोग्य तपासणीत हा प्रकार समोर आला.

  • Que: पोलिसांनी किती जणांविरोधात गुन्हा दाखल केला?

    Ans: मुख्य आरोपीसह एकूण चौघांविरोधात पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kolhapur crime 17 year old girl abducted after being lured with a marriage proposalthen what followed shocking incident comes to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
1

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
4

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.